{सुरक्षा रक्षक मंडळ 2026}: विदर्भ भागातील आणि प्रामुख्याने {चंद्रपूर व गडचिरोली} जिल्ह्यातील १२ वी पास सुशिक्षित तरुण-तरुणींसाठी नोकरीची एक उत्तम संधी चालून आली आहे! '{चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ}, चंद्रपूर'
यांच्यामार्फत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याकरिता सुरक्षा रक्षकांचा समुच्चय (पूल) तयार करण्यासाठी अधिकृत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण {396} सुरक्षा रक्षकांचा समुच्चय (पूल) तयार
केला जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करता यईल अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्ण वाचून पहावी अर्ज करण्याची मुदत संपण्या पूर्वी अर्ज करून घ्या.
सुरक्षा रक्षक: 396
शैक्षणिक पात्रता:
किमान १२ वी (HSC) उत्तीर्ण आसने आवश्यक.
शारीरिक पात्रता ,मैदानी चाचणी आणि कागद पत्र पडताळणी वरती उमेदवाराची निवड केली जाईल.
वयोमर्यादा:
०६ ऑगस्ट २०२६ रोजी उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे आणि कमाल ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.