आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी उपलब्ध आहे. डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस (Directorate of Health Services - DHS Goa), कॅम्पाल, पणजी, गोवा मध्ये विविध वैद्यकीय आणि तांत्रिक
पदांसाठी सरळ मुलाखतीद्वारे (Walk-in-Interview) भरती जाहीर करण्यात येणार आहे. या भरती मोहिमेतून सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, ॲनेस्थेटिस्ट, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन, सायकोलॉजिस्ट, मेडिकल ऑफिसर, थेरपिस्ट आणि टेक्निकल स्टाफ
(इंजिनिअर) यांसारख्या एकूण ५८ रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या केले जाणार आहेत. संबंधित वैद्यकीय पदवी (MBBS, MD, MS, B.E., B.Sc, Master/Bachelor in Occupational/Speech Therapy) धारण करणाऱ्या आणि आवश्यक अनुभव
असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्जाची पद्धत व मुलाखतीचे ठिकाण ऑफलाईन असून, पदे आणि पात्रतेनुसार १९ ऑक्टोबर २०२६ ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध पदांसाठी थेट वॉक-इन-इंटरव्ह्यू आयोजित केले आहेत. सरकारी
क्षेत्रात उच्च पगाराची नोकरी शोधत असलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे.
Surgeon:०१ , Orthopedic Surgeon:०२, Anesthetist:०३ , Radiologist: ०५ , Physician: ०२ , Psychiatrist: ०४ , Echo Cardiologist: ०२ , Intensivist / Consultant (ICU):०२ , Medical Officer: २९ , Occupational Therapist: ०१ ,
Speech Therapist: ०२ , Behavior Therapist: ०२ , Technical Staff (Engineer): ०३
शैक्षणिक पात्रता:
Surgeon / Orthopedic Surgeon / Anesthetist / Radiologist / Physician / Psychiatrist: मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय पात्रता (Indian Medical Council Act 1956 नुसार First किंवा Second Schedule मधील मान्यताप्राप्त
शैक्षणिक पात्रता:
Medical qualification).
Echo Cardiologist: General Medicine किंवा Respiratory Medicine मधील पोस्ट-ग्रॅज्युएट पदवी आणि ECHO Cardiology मधील Fellowship/Certificate आणि १ वर्षाचा अनुभव.
Intensivist / Consultant (ICU):
शैक्षणिक पात्रता:
MD (Anesthesia / General Medicine / Respiratory Medicine) किंवा संबंधित पदवी आणि संबंधित क्षेत्रातील १ ते २ वर्षांचा अनुभव / गंभीर काळजी (Critical Care) मधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
Medical Officer: Indian Medical
शैक्षणिक पात्रता:
Council Act 1956 नुसार मान्यताप्राप्त Medical qualification आणि Compulsory rotating Internship पूर्ण.
Occupational Therapist: मान्यताप्राप्त संस्थेची Occupational Therapy मधील Master किंवा Bachelor पदवी.
Speech
शैक्षणिक पात्रता:
Therapist: Audiology आणि Speech Language Pathology मधील M.Sc किंवा B.Sc.
Behavior Therapist: कोणत्याही शाखेची पदवी आणि प्रतिष्ठित संस्थेमधून Autism साठी Behavior Therapy मधील विशेष प्रशिक्षण.
Technical Staff
शैक्षणिक पात्रता:
(Engineer): B.E. (Mechanical) किंवा B.E. (Biomedical Engineering) सोबत १ वर्षाचा अनुभव.
थेट वॉक-इन-इंटरव्ह्यू (Walk-in-Interview) कागदपत्र पडताळणी (Document Verification)
वयोमर्यादा:
४५ वर्ष आणि 60 वर्षा पेक्षा जास्त नसावे.