Naval Dockyard Karwar अप्रेंटिस भरती 2026: 210 जागांसाठी आयटीआय पास उमेदवारांना संधी
🔥 एकूण जागा: 210
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/4)

Naval Dockyard Karwar & Naval Aircraft Yard Goa Apprenticeship Recruitment 2026: भारतीय नौदल अंतर्गत कारवार (कर्नाटक) येथील नेव्हल डकयार्ड आणि दाबोळी (गोवा) येथील नेव्हल एअरक्राफ्ट यार्डमध्ये अप्रेंटिसशिप (प्रशिक्षुता

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/4)

प्रशिक्षण) कायद्यांतर्गत विविध ट्रेडच्या एकूण २१० जागां करीता भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये आयटीआय (ITI) उतीर्ण असलेले उमेदवार तसेच १०वी आणि ८वी पास (Fresher) असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/4)

उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू असून, ऑनलाइन अर्जाची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे स्पीड पोस्टद्वारे पाठवण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत आहे. संरक्षण क्षेत्रात

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/4)

प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या सर्व पात्र उमेदवारांसाठी ही एक मोलाची उत्तम संधी आहे.

💼 पदाचे नाव व तपशील

ITI ट्रेड अप्रेंटिस (कारवार युनिट): १६१, नॉन-ITI ट्रेड अप्रेंटिस (कारवार युनिट): १४ , नॉन-ITI ट्रेड अप्रेंटिस (आउटडोअर युनिट - रिगर): ०५ , ITI ट्रेड अप्रेंटिस (नेव्हल एअरक्राफ्ट यार्ड, गोवा युनिट): ३०

🎓 पात्रता निकष (1/2)

शैक्षणिक पात्रता:
१०वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये ITI (NCVT/SCVT) उमेदवार पास असणे आवश्यक. ITI ट्रेड अप्रेंटिस - क्रेन ऑपरेटर / फॉर्झर व हीट ट्रीटर): १०वी उत्तीर्ण. (नॉन-ITI ट्रेड अप्रेंटिस - रिगर): ०८वी (8th) उत्तीर्ण. (ITI ट्रेड

🎓 पात्रता निकष (2/2)

शैक्षणिक पात्रता:
अप्रेंटिस - गोवा): १०वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये ITI (NCVT/SCVT) पास असणे आवश्यक.

📝 परीक्षा स्वरूप (1/3)

प्राथमिक मेरीट लिस्ट (Preliminary Merit List): १०वी/८वी आणि आयटीआयच्या गुणांच्या आधारावर लेखी परीक्षेसाठी १:२० या प्रमाणात उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा (Written Examination): कारवार

📝 परीक्षा स्वरूप (2/3)

येथे जानेवारी २०२७ मध्ये होणार आहे. अंतिम मेरीट लिस्ट (Final Merit List): लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारावर (किमान ४०% गुण आवश्यक) अंतिम यादी तयार केली जाईल. कागदपत्र पडताळणी (Document

📝 परीक्षा स्वरूप (3/3)

Verification): शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील. वैद्यकीय तपासणी (Medical Examination): जिल्हा रुग्णालयाकडून वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे.

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
किमान १४ वर्षे (धोकादायक नसलेल्या ट्रेडसाठी) आणि १८ वर्षे (धोकादायक ट्रेडसाठी) पूर्ण असावी.

📅 महत्त्वाच्या तारखा

🚀
अर्जाची सद्यस्थिती 10 ऑक्टोबर 2026
⏰
अर्जाची शेवटची तारीख 8 नोव्हेंबर 2026
Nokariwala.com
🔥 ऑनलाईन अर्ज भरणे सुरु झाले आहे!
येथे अर्ज करा / जाहिरात पहा ➔ ⏭️ पुढील नोकरीची स्टोरी पहा