{दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ} {DSSSB} यांच्यामार्फत जाहिरात क्र. ०३/२०२६ नुसार दिल्ली सरकारच्या विविध विभागांमध्ये कडक आणि मोठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट, आयटी
असिस्टंट, टीजीटी (कॉम्प्युटर सायन्स), आणि इतर विविध तांत्रिक पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. {अर्चाची अंतिम मुदत} {15 जुलै 2026} व {अर्ज सुरू होण्याची मुदत} {16 जून 2026} आहे या
Junior Scientific Assistant (Biology): 44, Junior Scientific Assistant (Ballistics): 18, Junior Scientific Assistant (Chemistry): 37, Junior Scientific Assistant (Lie-Detection): 12, Junior Scientific Assistant
(Documents): 15, Junior Scientific Assistant (HRD/QC): 5, Junior Scientific Assistant (Photo): 14, Junior Scientific Assistant (Cyber Forensic): 81, Junior Scientific Assistant (Crime Scene/District Mobile Forensic
Unit): 46, Junior Scientific Assistant (Finger Print): 1, Junior Scientific Assistant (Physics): 16, Technical Assistant (Hindi): 1, Assistant Archivist Grade-1: 4, I.T. Assistant Grade-A: 125, Fitter Grade-II: 36, Lift
Operator: 13, Asstt. Operator cum Mechanic (A/C): 15, Sub Station Apprentice: 37, Data Processing Assistant Grade 'A': 21, Data Entry Operator Grade 'B': 2, Trained Graduate Teacher (Computer Science): 670, Domestic
Science Teacher: 129, Trained Graduate Teacher (Special Education Teacher): 163, Special Educator (Primary): 450, Electrical Overseer/Sub-Inspector: 19
शैक्षणिक पात्रता:
(Junior Scientific Assistant - Biology): प्राणीशास्त्र/वनस्पतीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नोलॉजी किंवा फॉरेन्सिक सायन्समध्ये मास्टर डिग्री किंवा बी.ई./बी.टेक (बायोटेक्नोलॉजी)., (Junior Scientific Assistant -
शैक्षणिक पात्रता:
Ballistics): भौतिकशास्त्र/गणित/अप्लाईड मॅथेमॅटिक्स किंवा फॉरेन्सिक सायन्स (भौतिकशास्त्र/गणित विषयासह) मध्ये मास्टर डिग्री., (Junior Scientific Assistant - Chemistry): केमिस्ट्री/टॉक्सिकॉलॉजी/बायोकेमिस्ट्री किंवा
शैक्षणिक पात्रता:
फॉरेन्सिक सायन्स (केमिस्ट्री विषयासह) मध्ये मास्टर डिग्री., (Junior Scientific Assistant - Lie-Detection): सायकॉलॉजी (मानसशास्त्र) किंवा क्रिमिनॉलॉजीमध्ये मास्टर डिग्री., (Junior Scientific Assistant - Documents):
शैक्षणिक पात्रता:
भौतिकशास्त्र/केमिस्ट्री किंवा फॉरेन्सिक सायन्समध्ये मास्टर डिग्री (B.Sc. स्तरावर २ वर्षे भौतिकशास्त्र किंवा केमिस्ट्री अभ्यासलेला असावा)., (Junior Scientific Assistant - Cyber Forensic): कॉम्प्युटर सायन्स/आयटी/सायबर
शैक्षणिक पात्रता:
सिक्युरिटीमध्ये मास्टर डिग्री किंवा MCA किंवा B.E./B.Tech (CS/IT/ECE/Electronics)., (Technical Assistant - Hindi): हिंदी किंवा इंग्रजी विषयासह मास्टर डिग्री आणि हिंदी ते इंग्रजी भाषांतराचा (Translation)
शैक्षणिक पात्रता:
डिप्लोमा/सर्टिफिकेट किंवा २ वर्षांचा अनुभव., (I.T. Assistant Grade-A): १२ वी उत्तीर्ण आणि संगणकावर किमान ८००० की-डिप्रेशन प्रति तास (अंदाजे २६.६७ श.प्र.मि. इंग्रजी किंवा हिंदी टायपिंग) स्पीड आवश्यक., (Lift Operator): १०
शैक्षणिक पात्रता:
वी / उच्च माध्यमिक उत्तीर्ण आणि ITI (इलेक्ट्रीशियन / वायरमन) सर्टिफिकेट आवश्यक., (Sub Station Apprentice): १० वी उत्तीर्ण आणि ITI (इलेक्ट्रीशियन ट्रेड) मधील नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (NTC) आवश्यक., (Data Processing
शैक्षणिक पात्रता:
Assistant Grade 'A'): कोणत्याही शाखेतील पदवी किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमासह १ वर्षाचा अनुभव किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये डिग्री, सोबत टायपिंग स्पीड आवश्यक., (Trained Graduate Teacher -
शैक्षणिक पात्रता:
Computer Science): कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये पदवी (BCA) किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएशन (सर्व वर्षांत मुख्य विषय) किंवा B.E./B.Tech (CS/IT) किंवा पदवीसह DOEACC चे 'A' लेव्हल कोर्स उत्तीर्ण., (Domestic Science
शैक्षणिक पात्रता:
Teacher): डोमेस्टिक सायन्स / होम सायन्समध्ये बॅचलर डिग्री आणि बीएड (B.Ed.) पदवी आवश्यक (१० वी मध्ये हिंदी विषय असावा)., (Special Educator - Primary): १२ वी उत्तीर्ण आणि २ वर्षांचा D.Ed (Special Education) किंवा १ वर्षाचा
शैक्षणिक पात्रता:
डिप्लोमा (Special Education) किंवा समकक्ष आणि CTET परीक्षा (Primary Stage) उत्तीर्ण तसेच RCI नोंदणी आवश्यक., (Electrical Overseer / Sub-Inspector): इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा किंवा पदवी (डिप्लोमा
शैक्षणिक पात्रता:
धारकांसाठी १ वर्षाचा अनुभव आवश्यक).
परीक्षेचे स्वरूप / महत्त्वाची माहिती (Exam Pattern): परीक्षा CBT (संगणक आधारित ऑनलाईन परीक्षा) पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेत Section-A (सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित, हिंदी आणि इंग्रजी भाषा -
प्रत्येकी २० किंवा ४० गुण) आणि Section-B (संबंधित विषयावर आधारित प्रश्न - १०० गुण) असतील. परीक्षेत ०.२५ गुणांची नकारात्मक गुण पद्धती (Negative Marking) लागू असेल.
वयोमर्यादा:
पदानुसार वयाची अट ही विभिन्न आहे मूळ जाहिरात डाउनलोड करून पाहू शकता.