RRB Technician Recruitment 2026: रेल्वेत ६,५००+ टेक्निशियन पदांची मोठी भरती! पूर्ण माहिती जाणून घ्या पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया
🔥 एकूण जागा: 6557
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/4)

{RRB Technician Recruitment 2026}: रेल्वे विभागा अंतर्गत रेल्वे विभागामध्ये नोकरी शोधणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने रेल्वे भरती बोर्डाच्या {RRB} माध्यमातून

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/4)

टेक्निशियन {Technician Grade I Signal & Grade III} पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ​या भरती अंतर्गत संपूर्ण देशभरातील विविध रेल्वे भरती बोर्डांमध्ये एकूण ६,५५७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. जर

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/4)

तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे सविस्तर जाणून घ्या. आणि अर्जाची अंतिम मुदत संपण्याची वाट न पाहता त्वरीत अर्ज करा. अर्ज करण्याची मुदत ही [30 जून

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/4)

2026] ते [29 जुलै 2026] असणार आहे.

💼 पदाचे नाव व तपशील

Technician Grade-I Signal: 323 , Technician Grade III: 6234

🎓 पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:
कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📝 परीक्षा स्वरूप

संगणक आधारित चाचणी घेतली जााईल चाचणी च्या आधारावरती निवड केली जाईल

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
Technician Grade-I Signal: उमेदवाराचे वय 1 जुलै 2026 या तारखे पर्यंत 18 ते 33 असले पाहिजे Technician Grade III: : उमेदवाराचे वय 1 जुलै 2026 या तारखे पर्यंत 18 ते 30 असले पाहिजे

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 29 जुलै 2026