ESIC मुंबई भरती 2026: वैद्यकीय महाविद्यालयात मोठी भरती! थेट मुलाखत, पगार ₹2.81 लाखांपर्यंत; येथे पहा संपूर्ण माहिती
🔥 एकूण जागा: ७४
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/5)

नमस्कार मित्रांनो! जर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि सुवर्णसंधी चालून आली आहे. कामगार राज्य विमा महामंडळ (ESIC) वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, अंधेरी (मुंबई)

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/5)

येथे विविध पदांसाठी थेट भरती सुरू झाली आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही कठीण परीक्षा द्यायची नाहीये, तर थेट वॉक-इन-इंटरव्ह्यू (Walk-in-Interview) म्हणजेच थेट मुलाखतीद्वारे तुमची निवड होणार आहे. चला तर मग, तुमचा नोकरी

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/5)

वाला मित्र म्हणून मी या लेखामध्ये महत्वाची माहिती घेऊन आलो आहे. या नोकरीची सर्व माहिती एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगतो. सर्व मुद्दे नीट समजून घ्या आणि वेळेत अर्ज करा! अर्ज करण्यापूर्वी हा लेख पूर्ण वाचून घ्या

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/5)

व अधिकृत जाहिरात वाचायला विसरू नका. या लेखमधून तुम्हाला नोकरीची पूर्ण अंत्यरभूत माहिती मिळून जाईल. एक महत्वाची सूचना ही भारती पूर्ण पणे ऑफलाइन असणार आहे तर पत्रधारक उमेदवाराने २४,२५,२६ जुलै २०२६ या तारखे मध्ये दिलेल्या

📌 भरतीबद्दल थोडक्यात (5/5)

पत्या वरती वेळेवर उपस्तीत राहायचे आहे.

💼 पदाचे नाव व तपशील

प्राध्यापक (Professor): १९ , सहयोगी प्राध्यापक (Associate Professor): २२ , सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor): ११ , वारिष्ट निवासी डॉक्टर (Senior Resident): २१ , होमियोपॅथी डॉक्टर (Homeopathy Physician: ०१

🎓 पात्रता निकष (1/3)

शैक्षणिक पात्रता:
प्राध्यापक (Professor): NMC च्या नियमांनुसार संबंधित विषयात Post MBBS/MD/MS आणि अनुभव. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor): NMC च्या नियमांनुसार संबंधित विषयात Post MBBS/MD/MS आणि अनुभव. सहाय्यक प्राध्यापक

🎓 पात्रता निकष (2/3)

शैक्षणिक पात्रता:
(Assistant Professor): NMC च्या नियमांनुसार संबंधित विषयात Post MBBS/MD/MS आणि अनुभव सीनियर रेसिडेंट (Senior Resident): NMC च्या नियमांनुसार संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (MD/MS/DNB). होमियोपॅथी डॉक्टर (Homeopathy

🎓 पात्रता निकष (3/3)

शैक्षणिक पात्रता:
Physician: BHMS पदवी (MD होमियोपॅथी असल्यास प्राधान्य) आणि महाराष्ट्र/भारतीय वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी

📝 परीक्षा स्वरूप

ही भारती थेट मुलाखती द्वारे होणार आहे. दिलेल्या पत्या वरती वेळेवरती पोहचणे बंदनकारक आहे

⏳ वयाची अट (1/2)

वयोमर्यादा:
प्राध्यापक (Professor): ६८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor): ६८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor): ६८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. वारिष्ट निवासी डॉक्टर

⏳ वयाची अट (2/2)

वयोमर्यादा:
(Senior Resident): ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. होमियोपॅथी डॉक्टर (Homeopathy Physician: ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 26 जुलै 2026