सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ, जि. ठाणे येथे विविध चिकित्सालयीन आणि अचिकित्सालयीन विषयांमधील
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदे तात्पुरत्या करार पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 36 रिक्त पदे असून पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार
आहे.
प्राध्यापक: १० , . सहयोगी प्राध्यापक: १३ , सहाय्यक प्राध्यापक: १३
शैक्षणिक पात्रता:
प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांसाठी संबंधित विषयातील MD/DNB किंवा MS/DNB पात्रता जाहिरातीत नमूद करण्यात आली आहे काही विषयांसाठी संबंधित M.Sc आणि Ph.D पात्रतेचाही उल्लेख आहे.
सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राष्ट्रीय
शैक्षणिक पात्रता:
आयुर्विज्ञान आयोगाच्या (NMC) मानकांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
लेखी परीक्षा नसून — मुलाखत द्वारे निवड केली जाईल
वयोमर्यादा:
खुल्या प्रवर्गातील उमेदवार: कमाल 40 वर्षे
मागासवर्गीय उमेदवार: कमाल 45 वर्षे