ICF Apprentice Recruitment 2026: Integral Coach Factory मध्ये 1010 अप्रेंटिस पदांसाठी भरती
🔥 एकूण जागा: १०१०
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/3)

ICF Apprentice Recruitment 2026: Integral Coach Factory (ICF), अंतर्गत Act Apprentices म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी एकूण 1010 जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये Fitter, Electrician,

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/3)

Machinist, Carpenter, Painter, Welder, MLT-Radiology, MLT-Pathology आणि PASAA अशा विविध ट्रेडमध्ये प्रशिक्षण घेण्याची मोठी संधी मिळणार आहे. दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. काही ट्रेडसाठी ITI

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/3)

आवश्यक आहे, तर Freshers उमेदवारांसाठी संबंधित शैक्षणिक पात्रतेनुसार प्रशिक्षणाची सुविधा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 7 सप्टेंबर 2026 आहे. उमेदवाराने मुदत संपण्यापूर्वी अर्ज करावा.

💼 पदाचे नाव व तपशील

ICF Apprentice: १०१०

🎓 पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:
10वी किमान 50% गुणांसह मान्यता प्राप्त विद्यापीठातून संबंधित ITI उतीर्ण असणे अवशक.

📝 परीक्षा स्वरूप

परीक्षेचे स्वरूप | परीक्षा नाही – 10वीच्या गुणांवर आधारित Merit List

⏳ वयाची अट (1/2)

वयोमर्यादा:
7 सप्टेंबर 2026 रोजी ITI उमेदवार: किमान 15 वर्षे पूर्ण आणि कमाल 24 वर्षे पूर्ण नसावे. Non-ITI/Freshers: किमान 15 वर्षे पूर्ण आणि कमाल 22 वर्षे पूर्ण नसावे. SC/ST: कमाल वयात 5 वर्षांची सूट. OBC: कमाल वयात 3

⏳ वयाची अट (2/2)

वयोमर्यादा:
वर्षांची सूट. PwBD: कमाल वयात 10 वर्षांची सूट.

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती 8 ऑगस्ट 2026
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 7 सप्टेंबर 2026