नमस्कार मित्रांनो ! Nokariwala.com वर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. जर तुम्ही इंजिनिअरिंग (Engineering) उतीर्ण असाल आणि देशाच्या संरक्षण क्षेत्रात किंवा एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये एका प्रतिष्ठित सरकारी कंपनीत काम
करण्याचे स्वप्न असेल , तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत मत्वाचा आणि उपयोगाचा आहे! हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) – ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणारी 'महारत्न' दर्जाची कंपनी आहे. HAL मध्ये डिझाइन
ट्रेनी (Design Trainee) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee) या दोन महत्त्वाच्या पदांच्या एकूण १२० जागांसाठी अधिकृत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे अर्ज करण्याची मुदत ही 29 जुलै २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करू
शकता
डिझाइन ट्रेनी (Design Trainee) : ६० जागा , मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee) : ६० जागा
शैक्षणिक पात्रता:
संबंधित शाखेतून बी.ई. / बी.टेक (B.E. / B.Tech - Regular Full Time) इंजिनिअरिंग पदवी. पूर्ण केलेली असावी
अधिक माहिती करीता मूळ अधिकृत जाहिरात पहावी.
ऑनलाईन संगणक आधारित परीक्षा आणि मुलाखत घेतली जाईल.
वयोमर्यादा:
१४ ऑगस्ट २०२६ रोजी जास्तीत जास्त २८ वर्षांपर्यंत (Open/EWS).
• OBC-NCL: ३ वर्षे सूट
• SC/ST: ५ वर्षे सूट
• PwBD: १० वर्षे सूट