HAL Junior Executive Recruitment 2026 | HAL नाशिक सह विविध ठिकाणी 150 जागांसाठी भरती
🔥 एकूण जागा: 150
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/4)

HAL Junior Executive Recruitment 2026: संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या 'महारत्न' दर्जा प्राप्त हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कंपनीत इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. HAL द्वारे ज्युनियर

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/4)

एक्झिक्युटिव्ह (Junior Executive on Short Term Basis) पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एरोनॉटिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स अशा विविध

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/4)

शाखांमधील Regular B.E. / B.Tech. पूर्ण केलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. नाशिक (महाराष्ट्र) सह भारतातील विविध युनिट्समध्ये या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून १७ ऑक्टोबर

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/4)

२०२६ (दुपारी ०२:०० वाजेपर्यंत) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

💼 पदाचे नाव व तपशील

Junior Executive on Short Term Basis : 150

🎓 पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:
Regular / Full-Time Engineering Degree (B.E. / B.Tech) पूर्ण केलेले असावे:

📝 परीक्षा स्वरूप

शॉर्टलिस्टिंग (Shortlisting): इंजिनिअरिंग पदवीच्या सर्व सेमिस्टरच्या एकूण गुणांच्या आधारावर निवड केली जाईल. कागदपत्र पडताळणी जाईल. वैयक्तिक मुलाखत (Personal Interview) वैद्यकीय तपासणी

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
कमाल वयोमर्यादा २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. OBC-NCL उमेदवार: ०३ वर्षे सूट (कमाल ३१ वर्षे) SC / ST उमेदवार: ०५ वर्षे सूट (कमाल ३३ वर्षे) दिव्यांग (PwBD) उमेदवार: १० वर्षे अतिरिक्त सूट

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती 7 ऑक्टोबर 2026
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 17 ऑक्टोबर 2026