{HPCL Officer Bharti 2026}: सरकारी क्षेत्रात (PSU Jobs) मोठ्या पगाराची नोकरी शोधणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी 'हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड' (HPCL) द्वारे एक अतिशय कडक संधी उपलब्ध झाली आहे! एचपीसीएल ही भारताची
नामांकित 'महारत्न' सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइज (CPSE) कंपनी आहे. {एचपीसीएल कॉर्पोरेशनद्वारे २०२६-२७} या वर्षासाठी विविध 'ऑफिसर' (Officers) पदांची अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे ज्युनिअर
एक्झिक्युटिव्ह (फ्रेशर्स) आणि अनुभवी प्रोफेशनल्ससाठी विविध जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज करण्याची मुदत [1 जुलै 2026 पासून 20
जुलै] पर्यंत अर्ज करता येतील अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचून भरावे व या लेखा मध्ये दिलेल्या माहिती तुम्हाला अर्ज करण्यास उपयोगी पडेल.
Senior Officer – Sales(Retail / Lubes / Direct Sales / LPG: 52, Assistant Manager - Projects/Manager- Projects: 05 , Chief Manager- Technical Services (Speciality Chemicals): 01 ,Deputy General Manager- Technical
Services (Speciality Chemicals): 01,Deputy General Manager- Sales & Marketing (Petrochemicals/ Petrochemicals Derivatives): 01,General Manager- Sales & Marketing (Petrochemicals/ Petrochemicals Derivatives):01,Chief
General Manager- Sales & Marketing (Petrochemicals/ Petrochemicals Derivatives): 01 , Senior Manager- Economist: 01,Chief Manager – Economist: 01,Deputy General Manager– Economist: 01,Deputy General Manager- Gas Sourcing
& Marketing: 02, General Manager- Gas Sourcing & Marketing: 02, Junior Executive - Chemical:37,Junior Executive- Fire & Safety: 17
शैक्षणिक पात्रता:
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह - केमिकल (Junior Executive - Chemical):केमिकल इंजिनिअरिंग (Chemical Engineering) मध्ये ३ वर्षांचा फुल-टाईम नियमित डिप्लोमा उत्तीर्ण असावा. जनरल/OBC-NC/EWS उमेदवारांना किमान ६५% गुण, तर SC/ST/PwBD
शैक्षणिक पात्रता:
उमेदवारांना ५५% गुण असणे आवश्यक आहे.
निअर एक्झिक्युटिव्ह - फायर आणि सेफ्टी (Junior Executive - Fire & Safety): कोणत्याही शाखेतील विज्ञान पदवी (Any Science Graduate) उत्तीर्ण असावी, सोबत फायर अँड सेफ्टीमधील डिप्लोमा
शैक्षणिक पात्रता:
(Diploma in Fire & Safety) आणि वैध अवजड वाहन चालक परवाना (Heavy Vehicle Driving License) असणे आवश्यक आहे.
सीनियर ऑफिसर - सेल्स (Senior Officer - Sales):मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन / केमिकल किंवा सिव्हिल
शैक्षणिक पात्रता:
इंजिनिअरिंगमध्ये ४ वर्षांचा फुल-टाईम नियमित इंजिनिअरिंग कोर्स उत्तीर्ण असावा. आणि सोबतीला २ वर्षांचा फुल-टाईम नियमित MBA किंवा PGDM कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे
असिस्टंट मॅनेजर - प्रोजेक्ट्स (Assistant Manager -
शैक्षणिक पात्रता:
Projects): सिव्हिल इंजिनिअरिंग (Civil Engineering) मध्ये ४ वर्षांचा फुल-टाईम नियमित इंजिनिअरिंग कोर्स उत्तीर्ण असावा.
मॅनेजर - प्रोजेक्ट्स (Manager - Projects): सिव्हिल इंजिनिअरिंग (Civil Engineering) मध्ये ४ वर्षांचा
शैक्षणिक पात्रता:
फुल-टाईम नियमित इंजिनिअरिंग कोर्स उत्तीर्ण असावा.
चीफ मॅनेजर / डेप्युटी जनरल मॅनेजर - टेक्निकल सर्विसेस (Speciality Chemicals):केमिकल इंजिनिअरिंग (Chemical Engineering) मध्ये ४ वर्षांचा फुल-टाईम नियमित इंजिनिअरिंग
शैक्षणिक पात्रता:
कोर्स उत्तीर्ण असावा. (२ वर्षांचा फुल-टाईम नियमित MBA कोर्स असल्यास प्राधान्य दिले जाईल).
सीनियर मॅनेजर / चीफ मॅनेजर / डेप्युटी जनरल मॅनेजर - इकॉनॉमिस्ट (Economist): इकॉनॉमिक्स (Economics) / अप्लाइड इकॉनॉमिक्स (Applied
शैक्षणिक पात्रता:
Economics) किंवा एनर्जी प्लॅनिंग (Energy Planning) मध्ये २ वर्षांची फुल-टाईम नियमित पोस्ट ग्रॅज्युएट पदवी (M.A. / M.Sc) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM) / जनरल मॅनेजर (GM) - गॅस सोर्सिंग आणि
शैक्षणिक पात्रता:
मार्केटिंग: कोणत्याही शाखेतील ४ वर्षांचा फुल-टाईम नियमित इंजिनिअरिंग कोर्स आणि २ वर्षांचा फुल-टाईम नियमित MBA कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM) / जनरल मॅनेजर (GM) / चीफ जनरल मॅनेजर (CGM) -
शैक्षणिक पात्रता:
सेल्स आणि मार्केटिंग (Petrochemicals): केमिकल इंजिनिअरिंग (Chemical Engineering) मध्ये ४ वर्षांचा फुल-टाईम नियमित इंजिनिअरिंग कोर्स उत्तीर्ण असावा. (२ वर्षांचा फुल-टाईम नियमित MBA कोर्स असल्यास प्राधान्य दिले जाईल).
कॉम्प्युटर आधारित ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test - CBT) घेतली जाईल. जनरल ॲप्टिट्यूड (General Aptitude) इंग्रजी भाषा (English Language) क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट (Quantitative Aptitude -
गणित) बौद्धिक क्षमता चाचणी (Logical Reasoning & Data Interpretation)
वयोमर्यादा:
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह - केमिकल: जास्तीत जास्त वय २५ वर्षे असावे.
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह - फायर आणि सेफ्टी: जास्तीत जास्त वय २५ वर्षे असावे.
सीनियर ऑफिसर - सेल्स: कमाल वय २९ वर्षे असावे.
असिस्टंट मॅनेजर - प्रोजेक्ट्स:
वयोमर्यादा:
कमाल वय ३१ वर्षे असावे.
मॅनेजर - प्रोजेक्ट्स: जास्तीत जास्त वय ३४ वर्षे असावे.
सीनियर मॅनेजर - इकॉनॉमिस्ट: कमाल वय ४२ वर्षे असावे.
चीफ मॅनेजर - टेक्निकल सर्विसेस / इकॉनॉमिस्ट: कमाल वय ४५ वर्षे असावे.
डेप्युटी जनरल
वयोमर्यादा:
मॅनेजर (DGM) - (सर्व पदे): कमाल वय ४८ वर्षे असावे.
जनरल मॅनेजर (GM) - (सर्व पदे): कमाल वय ५१ वर्षे असावे.
चीफ जनरल मॅनेजर (CGM) - सेल्स आणि मार्केटिंग: कमाल वय ५४ वर्षे असावे.