ICAR - केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थान (ICAR-CIFE), मुंबई अंतर्गत जैवतंत्रज्ञान विभाग (DBT) प्रायोजित संशोधनात्मक प्रकल्पासाठी कंत्राटी तत्त्वावर भरतीची नवीन अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीमार्फत रिसर्च असोसिएट (RA) आणि
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) या पदांच्या एकूण २ रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून email द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. फिश बायोटेक्नॉलॉजी किंवा लाइफ सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी (M.F.Sc./M.Sc.) धारक उमेदवार या पदांसाठी
पात्र आहेत. इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज ११ नोव्हेंबर २०२६ पूर्वी ईमेलद्वारे (mukunda@cife.edu.in) पाठवणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांची निवड थेट वॉल्क-इन-इंटरव्यू (Walk-in-interview) द्वारे १६ नोव्हेंबर २०२६ रोजी
ICAR-CIFE, वर्सोवा, मुंबई कॅम्पस येथे होईल. मुंबईत सरकारी संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण संशोधकांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
रिसर्च असोसिएट:01 , ज्युनियर रिसर्च फेलो:01
शैक्षणिक पात्रता:
रिसर्च असोसिएट (RA):फिश बायोटेक्नॉलॉजीमध्ये M.F.Sc. किंवा लाइफ सायन्स / बायोटेक्नॉलॉजीमध्ये M.Sc. पदवी. तसेच जीनोम एडिटिंग, सेल कल्चर आणि बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात ३ वर्षांचा संशोधन अनुभव आणि संबंधित क्षेत्रात किमान २
शैक्षणिक पात्रता:
संशोधन प्रकाशने (Research Publications) असणे आवश्यक आहे.
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF):आवश्यक (Essential): फिश बायोटेक्नॉलॉजीमध्ये M.F.Sc. किंवा लाइफ सायन्स / बायोटेक्नॉलॉजीमध्ये M.Sc. पदवी.
शैक्षणिक पात्रता आणि संशोधन अनुभवाच्या आधारावर अर्जांची छाननी. थेट मुलाखत (Walk-in-Interview). शैक्षणिक कार्यप्रदर्शन, संशोधन अनुभव आणि मुलाखतीतील कामगिरीच्या आधारावर अंतिम निवड.
वयोमर्यादा:
रिसर्च असोसिएट (RA): ४० वर्षे ते ४५ वर्षे
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF): ३५ वर्षे ते ४० वर्षे.