NTPC Recruitment 2026: NTPC Limited म्हणजेच National Thermal Power Corporation Limited यांच्या अंतर्गत चांगला अनुभवी असलेले व्यावसायिकांसाठी Deputy Manager या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये
Electrical, Mechanical आणि C&I या विभागांमध्ये एकूण 135 रिक्त विविध पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी संबंधित अभियांत्रिकी शाखेतील B.E./B.Tech पदवी आणि किमान 10 वर्षांचा Post-Qualification Executive Experience
असणाऱ्या उमेदवारास अर्ज करता येणार आहे. पात्र उमेदवारांना NTPC च्या अधिकृत करिअर वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. आणि अंतिम मुदत लक्षात घेऊन अर्ज करावा.
Deputy Manager (Electrical): 40 , Deputy Manager (Mechanical): 55 , Deputy Manager (C&I): 40
शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराकडे Electrical/Electrical & Electronics या शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची मधून B.E./B.Tech Degree किमान 60% गुणांसह असणे आवश्यक आहे व किमान 10 वर्षांचा Post-Qualification Executive Experience आवश्यक
शैक्षणिक पात्रता:
आहे.
Mechanical/Production शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची B.E./B.Tech Degree किमान 60% गुणांसह असणे आवश्यक आहे आणि 10 वर्षांचा अनुभव.
Electronics/Control & Instrumentation/Instrumentation या शाखेतील
शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची B.E./B.Tech Degree किमान 60% गुणसह उतीर्ण असले त्याच सोबत १० वर्षाचा अनुभव पण आवश्यक.
गरजेनुसार Management Written/Computer-Based Test, Personal Interview किंवा पात्रता, अनुभव, कामगिरी इत्यादींचे Combination वापरून पुढील निवड प्रक्रिया निश्चित करू शकते.
वयोमर्यादा:
या भरतीमधील सर्व पदासाठी उमेदवाराचे वय 40 वर्षा पेक्षा जास्त नसावे.
SC/ST उमेदवारांना 5 वर्षे , OBC-NCL उमेदवारांना 3 वर्षे,
PwBD उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली गेली आहे.