{IDBI Bank SO Bharti 2026}: बँकिंग क्षेत्रात मोठ्या पदावर सरकारी नोकरीचे करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे! 'आयडीबीआय बँक लिमिटेड' {IDBI Bank Ltd.} द्वारे वर्ष २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी
स्पेशालिस्ट ऑफिसर्स (SO) पदांची अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर आणि मॅनेजर या श्रेणीतील एकूण ३१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक
उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करता येणार आहे. पत्रधारक उमेदवारास [14 जुलै 2026 पासून 26 जुलै 2026] पर्यंत अर्ज करण्याची मुदत ठेवली आहे.
डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM - Grade D): 08 , असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM - Grade C); 04 , मॅनेजर (Manager - Grade B): 19
शैक्षणिक पात्रता:
असिस्टंट जनरल मॅनेजर (Grade C): B.Tech/B.E. (IT/ Computer Science/ Electronics & Communications/ Software Engg/ Electrical/ Electronics) किंवा BCA/B.Sc (Computer Science/IT) किंवा M.Sc (IT/CS)/MCA. (CISA/CISSP/CISM
शैक्षणिक पात्रता:
प्रमाणपत्र असलेल्या सायन्स ग्रॅज्युएट्सना प्राधान्य). अनुभव: BFSI/IT/सुरक्षितता सल्लागार क्षेत्रात अधिकारी म्हणून किमान ७ वर्षांचा अनुभव, ज्यापैकी ४ वर्षे IS ऑडिट क्षेत्रात असावीत.
डेप्युटी जनरल मॅनेजर (Grade D):
शैक्षणिक पात्रता:
B.Tech/B.E. इन सिव्हिल (Civil) किंवा इलेक्ट्रिकल (Electrical) इंजिनिअरिंग किंवा संबंधित ड्युअल स्पेशलायझेशन पदवी.
डेप्युटी जनरल मॅनेजर (Grade D): लॉ मधील पदवी (Graduation in Law) उत्तीर्ण.
सिक्युरिटी ऑफिसर (Security
शैक्षणिक पात्रता:
Officer )मॅनेजर (Grade B):कोणत्याही शाखेतील पदवी (Graduate in any discipline) उत्तीर्ण.
अधिकृत जाहिरात पहावी
वयोमर्यादा:
Deputy General Manager (Grade D): 35 ते 45 वर्षे
Assistant General Manager (Grade C): 28 ते 40 वर्षे
Manager (Grade B): 25 ते 35 वर्षे