Indian Air Force Recruitment 2026: भारतीय वायुसेनेत 'अग्नीवीरवायू' पदांची मोठी भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज सुरू!
🔥 एकूण जागा: वायुसेनेच्या गरजेनुसार पदसंख्या निश्चित केली जाईल
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/3)

वायुसेना अग्नीवीर भरती २०२६ (Air Force Agniveer Bharti 2026): देशसेवेची आवड असणाऱ्या आणि भारतीय वायुसेनेत करिअर करू इच्छिणाऱ्या अविवाहित तरुण-तरुणींसाठी ही मोठी संधी आहे . भारतीय वायुसेनेमार्फत अग्नीपथ योजनेअंतर्गत

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/3)

'अग्नीवीरवायू' (Agniveervayu Intake 02/2027) पदांच्या निवडीसाठी देशव्यापी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ०६ जुलै २०२६ पासून सुरू झाली असून अंतिम तारीख २६ जुलै २०२६

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/3)

आहे. पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा २२ व २३ सप्टेंबर २०२६ रोजी घेतली जाणार आहे. पात्र उमेदवारने त्वरित अर्ज करून संधीच सोन करा .

💼 पदाचे नाव व तपशील

अग्नीवीरवायू (Agniveervayu)- Intake

🎓 पात्रता निकष (1/5)

शैक्षणिक पात्रता:
विज्ञान विषयाच्या पात्रतेचा तपशील: इयत्ता १२वी (इंटरमिजिएट) गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांसह किमान ५०% गुणांनी उत्तीर्ण. आणि इंग्रजीमध्ये ५०% गुण. किंवा अभियांत्रिकीमधील ३ वर्षांचा डिप्लोमा

🎓 पात्रता निकष (2/5)

शैक्षणिक पात्रता:
(मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) किमान ५०% गुणांसह आणि डिप्लोमा अभ्यासक्रमात इंग्रजीमध्ये ५०% गुण. किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त

🎓 पात्रता निकष (3/5)

शैक्षणिक पात्रता:
बोर्डातून भौतिकशास्त्र आणि गणित हे गैर-व्यावसायिक विषय घेऊन २ वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम, एकूण ५०% गुण आणि इंग्रजीमध्ये ५०% गुणांसह. अधिक माहितीसाठी, अधिकृत अधिसूचना वाचा. विज्ञान विषयाव्यतिरिक्त इतर विषयांची

🎓 पात्रता निकष (4/5)

शैक्षणिक पात्रता:
पात्रता: बारावी (इंटरमिजिएट) किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. एकूण गुण आणि इंग्रजीमध्ये ५०% गुण. किंवा २ वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम, ज्यामध्ये किमान ५०% एकूण गुण आणि इंग्रजीमध्ये ५०% गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी, अधिकृत

🎓 पात्रता निकष (5/5)

शैक्षणिक पात्रता:
अधिसूचना वाचा.

📝 परीक्षा स्वरूप

मूळ जाहिरात पहावी.

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
जन्माची तारीख: उमेदवाराचा जन्म ०१ जुलै २००५ ते ०१ जानेवारी २०१० या दोन्ही तारखांच्या दरम्यान झालेला असावा (दोन्ही तारखा समाविष्ट). कमाल वयोमर्यादा: नावनोंदणीच्या तारखेला उमेदवाराचे कमाल वय २२ वर्षे पेक्षा जास्त नसावे.

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 26 जुलै 2026