Indian Navy SSC Officer Recruitment 2026: भारतीय नौदलात शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत विविध पदांची मोठी भरती! जाणून घ्या पात्रता
🔥 एकूण जागा: 275
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/3)

{Indian Navy SSC Officer Recruitment 2026}:* देशसेवेची आवड असणाऱ्या आणि भारतीय नौदलात {Indian Navy} अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक अत्यंत मोठी आणि सुवर्णसंधी चालून आली आहे. इंडियन नेव्हीने *{Short

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/3)

Service Commission} {SSC}* अंतर्गत *जून २०२७ (AT 27) कोर्स*साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली असून ऑनलाईन अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. या भरतीमध्ये अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांना विविध शाखांमध्ये (Executive,

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/3)

Technical & Education) अधिकारी पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. या भरतीची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया आपण खालीलप्रमाणे सोप्या भाषेत जाणून घेऊया.

💼 पदाचे नाव व तपशील

General Service [GS(X)] / Hydro Cadre: 90 ,*Pilot: 25, Naval Air Operations Officer: 18, Air Traffic Controller (ATC): 15, Logistics: 10

🎓 पात्रता निकष (1/2)

शैक्षणिक पात्रता:
SSC Officer Recruitment 2026 अंतर्गत जास्तीत जास्त पदांची शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठातून शाखेत किमान 60% गुणांसह BE/B.Tech पदवी उत्तीर्ण झालेला असावे. अधिक माहिती करिता खाली दिलेल्या मूळ जाहिरातीच्या

🎓 पात्रता निकष (2/2)

शैक्षणिक पात्रता:
लिंक वरती क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून पाहावी

📝 परीक्षा स्वरूप (1/4)

​भारतीय नौदलातील ही निवड प्रक्रिया कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय थेट होते! १. शॉर्टलिस्टिंग (Shortlisting): उमेदवारांनी त्यांच्या पदवीमध्ये (BE/B.Tech किंवा PG) मिळवलेल्या गुणांच्या नॉर्मलायझेशनच्या

📝 परीक्षा स्वरूप (2/4)

आधारे एसएसबी (SSB) इंटरव्ह्यूसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. (अंतिम वर्षातील उमेदवारांचे ५ व्या सेमिस्टरपर्यंतचे गुण गृहीत धरले जातील). २. SSB इंटरव्ह्यू: शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना ईमेल किंवा

📝 परीक्षा स्वरूप (3/4)

एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल आणि त्यांचा SSB इंटरव्ह्यू घेतला जाईल. ३. वैद्यकीय चाचणी (Medical Test): SSB द्वारे शिफारस केलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. ४. अंतिम गुणवत्ता यादी: शारीरिक

📝 परीक्षा स्वरूप (4/4)

पात्रता आणि SSB च्या गुणांच्या आधारे अंतिम मेरिट लिस्ट तयार केली जाईल.

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
जाहिरात डाउनलोड करून पाहावी

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 27 जुलै 2026