MPSC मार्फत भरती २०२६; महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अंतर्गत २६१९ जागांसाठी भरती!
🔥 एकूण जागा: 2699
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/4)

{MPSC} भरतीची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) "महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२६" ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/4)

महाभरतीद्वारे उद्योग निरीक्षक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षक यांसारख्या विविध महत्त्वाच्या विभागांमधील एकूण २,६१९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया [२७

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/4)

जून २०२६] पासून सुरू झाली असून अंतिम तारखेची मुदत वाढवण्यात आली आहे [३१ जुलै २०२६] आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पदनिहाय जागांचा सविस्तर माहिती या लेखा मध्ये दिली आहे. आणि ऑनलाईन अर्जाची थेट लिंक खाली दिलेली आहे.

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/4)

अर्ज करण्या पूर्वी पूर्ण जाहिरात वाचून घ्यावी. व अंतिम तारीख संपण्य अगोदर अर्ज करावा.

💼 पदाचे नाव व तपशील

लिपिक-टंकलेखक: 1864 ,कर सहायक: 282,सहायक मोटार वाहन निरीक्षक : 461 ,उद्योग निरीक्षक: 09,तांत्रिक सहायक: 03

🎓 पात्रता निकष (1/3)

शैक्षणिक पात्रता:
लिपिक-टंकलेखक कर सहायक तांत्रिक सहायक: मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी (Degree) किंवा समतुल्य अर्हता आणि मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. (पदाच्या आवश्यकतेनुसार शासकीय वाणिज्य

🎓 पात्रता निकष (2/3)

शैक्षणिक पात्रता:
प्रमाणपत्र) उद्योग निरीक्षक: अभियांत्रिकी (स्थापत्य व संलग्न विषय वगळून) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (Diploma) किंवा विज्ञान शाखेतील पदवी (B.Sc.) सहायक मोटार वाहन निरीक्षक: १० वी पास + ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल

🎓 पात्रता निकष (3/3)

शैक्षणिक पात्रता:
इंजिनिअरिंगमधील किमान ३ वर्षांची पदविका (Diploma) किंवा पदवी (Degree)

📝 परीक्षा स्वरूप (1/2)

उद्योग निरीक्षक 2 तांत्रिक सहायक 3. कर सहायक यांच्या साठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा असे दोन परीक्षा असतील एकूण 400 गुणांसाठी 4.सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी एक स्वातंत्र मुख्य परीक्षा असेल

📝 परीक्षा स्वरूप (2/2)

300 गुणांसाठी

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
किमान वयोमर्यादा १८ ते १९ वर्षे. कमाल वयोमर्यादा: अराखीव (खुला) प्रवर्ग - ३८ वर्षे आणि मागासवर्गीय/अनाथ/आदुघ प्रवर्ग - ४३ वर्षे (दिव्यांग उमेदवारांसाठी ४५ वर्षे)

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 31 जुलै 2026