{RRB Section Controller Recruitment 2026: रेल्वे भर्ती बोर्डा (RRB)} मार्फत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आली आहे. रेल्वे विभागाने 'सेक्शन कंट्रोलर' (Section Controller) पदांसाठी केंद्रीय रोजगार अधिसूचना चे माहितीपत्रक
जारी केले आहे. या भरती अंतर्गत संपूर्ण भारतातील विविध रेल्वे बोर्डांमध्ये एकूण ११९ जागा भरल्या जाणार आहेत. ज्या उमेदवारांना भारतीय रेल्वेत सरकारी नोकरी करायची आहे, ते या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या
भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि अर्ज करण्याची थेट लिंक खाली सविस्तर दिली आहे. अंतिम मुदत संपण्याअगोदर अर्ज करून घ्या अर्जाची अंतिम तारीख ही [14 ऑगस्ट 2026] आहे व [15 जुलै 2026 ]पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज
स्वीकारले जाणार आहेत
Section Controller:119
शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.
Computer-based test
वयोमर्यादा:
20 ते 33 वर्ष