{टाटा मूलभूत अनुसंधान संस्थान} {TIFR} ही भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभाग मध्ये येणारी एक स्वायत्त संस्था आणि समविश्वविद्यालय आहे. मुंबई येथील केंद्रासाठी तात्पुरत्या स्वरूपात क्लर्क ट्रेनी पदांच्या भरती करिता ही
जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर इच्छुक पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात अंतिम तारीख संपायच्या आत अर्ज करा अंतिम मुदत ही [10 जुलै 2026] आहे
Clerk Trainee:10
शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थे मधून पदवी पूर्ण केलेली असावी.
संगणकाचे व टाईपिंगचे स्कील असणे आवश्यक .
Written Test Skill Test
वयोमर्यादा:
१० जुलै २०२६ रोजी उमेदवाराचे वय २८ वय वर्षांपेक्षा कमी असले पाहिजे.
(नियमांनुसार वयात सवलत दिली गेलेली आहे )