IOB Apprentice Recruitment 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत ७५० जागांसाठी मेगा भरती जाहीर ; पदवीधरांना सुवर्णसंधी!
🔥 एकूण जागा: 750
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/3)

IOB Apprentice Bharti 2026: बँकेत सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुण पदवीधरांसाठी एक खूप मोठी संधी चालून आली आहे! भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील 'इंडियन ओव्हरसीज बँक' (IOB) द्वारे २०२६-२७

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/3)

या आर्थिक वर्षासाठी अप्रेंटिस पदांची अधिकृत मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे संपूर्ण भारतात एकूण ७५० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्रासाठी तब्बल ८५ जागा आरक्षित आहेत. पात्र आणि

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/3)

इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज सादर करू शकता. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही अधिकृत जाहिरात खाली दिलेल्या लिंक बटना वर क्लिक करून पाहू शकता या मेगा भरतीची पूर्ण माहिती या लेखा मध्ये दिली आहे.

💼 पदाचे नाव व तपशील

Apprentice: 750

🎓 पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation)

📝 परीक्षा स्वरूप (1/2)

ऑनलाईन परीक्षा (Online Exam): यामध्ये एकूण १०० गुणांची ९० मिनिटांची वस्तुनिष्ठ (Objective) परीक्षा होईल. जनरल / फायनान्शियल अवेअरनेस: 25 गुण जनरल इंग्लिश: 25 गुण क्वांटिटेटिव्ह आणि रिझनिंग

📝 परीक्षा स्वरूप (2/2)

ॲप्टिट्यूड: 25 गुण कॉम्प्युटर किंवा सब्जेक्ट नॉलेज: 25 गुण

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
२० ते २८ वर्षे (आरक्षित वर्गाला नियमानुसार सूट)

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 20 जुलै 2026