NHIDCL Recruitment 2026: राष्ट्रीय राजमार्ग महामंडळात १०० जागांसाठी मेगा भरती; ७०,००० ते ८०,००० रुपये पगार!त्वरित अर्ज करा!
🔥 एकूण जागा: 100
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/3)

NHIDCL Bharti 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुण engineering पूर्ण असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे! सड़क परिवहन और राजमार्ग मंत्रालय (भारत सरकार) अंतर्गत येणाऱ्या 'राष्ट्रीय राजमार्ग एवं अवसंरचना

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/3)

विकास निगम लिमिटेड' (NHIDCL) द्वारे २०२६ मध्ये या वर्षासाठी अधिकृत पद भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे 'असोसिएट' (Associate) पदांच्या एकूण १०० रिक्त जागासाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/3)

असून . पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2026 आहे पत्रधारक उमेदवाराने त्वरित अर्ज करा!

💼 पदाचे नाव व तपशील

Associate: 100

🎓 पात्रता निकष (1/2)

शैक्षणिक पात्रता:
उमेदवार सिव्हिल इंजिनिअरिंग (Graduation in Civil Engineering) किंवा संबंधित पदवीधारक असावा. उमेदवाराने पदवी IITs, NITs किंवा देशातील Top 100 NIRF रँकिंग असलेल्या नामांकित संस्थे मधून पदवी पूर्ण केलेली असावी. २ वर्षांचा

🎓 पात्रता निकष (2/2)

शैक्षणिक पात्रता:
अनुभव (फ्रेशर्स उमेदवारांना देखील अर्ज करू शकता!

📝 परीक्षा स्वरूप

मूळ जाहिरात पहावी.

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्षा पेक्षा जास्त नसावे

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 5 ऑगस्ट 2026