IOCL Recruitment 2026: इंडियन ऑइलमध्ये 470 कार्यकारी पदांची भरती, पाहा सविस्तर माहिती
🔥 एकूण जागा: 470
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/3)

IOCL Recruitment 2026: इंडियन ऑइलमध्ये 470 पदांची भरतीसार्वजनिक क्षेत्रातील महारत्न कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी झाली आहे. IOCL द्वारे ग्रॅज्युएट इंजिनिअर, ऑफिसर

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/3)

(मार्केटिंग), ऑफिसर (लॉ), असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर आणि डिप्लोमा इंजिनिअर या विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 470 रिक्त पदे विविध पात्रते नुसार भरली जाणार असून उमेदवारांची निवड

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/3)

कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT), गट चर्चा (GD), ग्रुप टास्क (GT) आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे (PI) निवड केली जाणार आहे तर पात्रधारक उमेदवाराने अंतिम तारखे पर्यंत वाट न पाहता त्वरित अर्ज करा.

💼 पदाचे नाव व तपशील

Graduate Engineer (Grade A): 360 , Officer (Marketing) (Grade A) : 41, Law Officer (Grade A): 10 , Assistant Quality Control Officer: 09 , Diploma Engineer: 50

🎓 पात्रता निकष (1/3)

शैक्षणिक पात्रता:
ग्रॅज्युएट इंजिनिअर (Grade A): संबंधित शाखेतून पूर्णवेळ B.E./B.Tech. पदवी (किमान 65% गुण; SC/ST/PwBD साठी किमान 55% गुण). मार्केटिंग ऑफिसर (Grade A): किमान 60% गुणांसह पूर्णवेळ MBA / PGDBA (मार्केटिंग

🎓 पात्रता निकष (2/3)

शैक्षणिक पात्रता:
स्पेशलायझेशन). लॉ ऑफिसर (Grade A): किमान 60% गुणांसह LLB पदवी आणि किमान 2 वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव. असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर (Grade A0): किमान 60% गुणांसह M.Sc. (केमिस्ट्री) आणि 2 वर्षांचा संबंधित

🎓 पात्रता निकष (3/3)

शैक्षणिक पात्रता:
प्रयोगशाळेतील अनुभव. डिप्लोमा इंजिनिअर (Grade E0): संबंधित शाखेतून 3 वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा (किमान 65% गुण; SC/ST साठी किमान 55% गुण).

📝 परीक्षा स्वरूप

कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) ग्रुप डिस्कशन (GD) आणि ग्रुप टास्क म्हणून घेतले जाईल. वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल.

⏳ वयाची अट (1/2)

वयोमर्यादा:
01 जुलै 2026 रोजी ग्रॅज्युएट इंजिनिअर / डिप्लोमा इंजिनिअर: 26 वर्षा पेक्षा जास्त नसावे. मार्केटिंग ऑफिसर: कमाल 28 वर्षा पेक्षा जास्त नसावे. लॉ ऑफिसर / असिस्टंट QC ऑफिसर: कमाल 30 वर्षे SC/ST - 05 वर्षे सूट, OBC -

⏳ वयाची अट (2/2)

वयोमर्यादा:
03 वर्षे सूट

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती 14 ऑगस्ट 2026
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 3 सप्टेंबर 2026