ISRO SAC Recruitment 2026: इसरो मध्ये 48 जागांसाठी भरती जाहीर; असा करा अर्ज
🔥 एकूण जागा: 48
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/4)

भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (ISRO) अंतर्गत असलेल्या स्पेस अ‍ॅप्लिकेशन्स सेंटर (SAC), अहमदाबाद येथे कनिष्ठ संशोधन फेलो (JRF), अनुसंधान सहयोगी (RA) आणि प्रकल्प वैज्ञानिक-I (Project Scientist-I) या विविध पदांच्या एकूण

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/4)

48 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी B.E./B.Tech, M.E./M.Tech, M.Sc. किंवा Ph.D. शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/4)

10 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2026 (संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत) आहे. या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. संशोधन आणि अंतराळ तंत्रज्ञानामध्ये करिअर करू

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/4)

इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही उत्तम सुवर्णसंधी आहे.

💼 पदाचे नाव व तपशील

Junior Research Fellow (JRF):33 , Research Associate (RA): 8 , Project Scientist-I: 7

🎓 पात्रता निकष (1/3)

शैक्षणिक पात्रता:
संबंधित विषयात (Semiconductor, Electronics, Physics, Atmospheric Science, Geophysics, Computer Science, Geoinformatics इ.) B.E./B.Tech, M.E./M.Tech किंवा M.Sc. पदवी. संबंधित विषयात (Oceanic Sciences, Physics,

🎓 पात्रता निकष (2/3)

शैक्षणिक पात्रता:
Mathematics, Earth Sciences, Environmental Sciences) Ph.D. पदवी किंवा संबंधित विषयात M.E./M.Tech पदवीनंतर किमान 3 वर्षांचा संशोधन/अध्यापन/डिझाइन व विकास क्षेत्रातील अनुभव आणि SCI जर्नलमधील किमान एक संशोधन निबंध (Research

🎓 पात्रता निकष (3/3)

शैक्षणिक पात्रता:
Paper) प्रकाशित असणे आवश्यक. (Geophysics, Cryosphere Studies, Ecology, Remote Sensing & GIS, Water Resources, RF & Microwave इ.) Ph.D. पदवी ​किंवा: संबंधित शाखेत M.E./M.Tech. पदवी.

📝 परीक्षा स्वरूप (1/2)

शॉर्टलिस्टिंग (Shortlisting): प्राप्त अर्जांमधून उमेदवारांचे शैक्षणिक गुण आणि विषयातील विशेष प्राविण्य यांच्या आधारे मुलाखतीसाठी शॉर्टलिस्टिंग केले जाईल. वैयक्तिक मुलाखत (Personal Interview):

📝 परीक्षा स्वरूप (2/2)

शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे मुलाखतीचे निमंत्रण पाठवले जाईल. अंतिम निवड (Final Selection): उमेदवारांची अंतिम निवड ही केवळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित केली जाईल.

⏳ वयाची अट (1/2)

वयोमर्यादा:
Junior Research Fellow (JRF): कमाल 28 वर्षे. Research Associate (RA) & Project Scientist-I: कमाल 35 वर्षे. SC / ST उमेदवार: 05 वर्षे सूट. OBC-NCL उमेदवार: 03 वर्षे सूट. PwBD / माजी सैनिक / केंद्र सरकारी कर्मचारी:

⏳ वयाची अट (2/2)

वयोमर्यादा:
केंद्र सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती 10 सप्टेंबर 2026
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 30 सप्टेंबर 2026