केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, दिल्ली (Central Sanskrit University) अंतर्गत २०२६ शैक्षणिक वर्षासाठी विविध शिक्षण आणि इतर शैक्षणिक पदांची मेगा भरती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये सह आचार्य (Associate
Professor), सहायक आचार्य (Assistant Professor), आणि सहायक पुस्तकालयाध्यक्ष यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या एकूण ९० रिक्त जागा भरल्या जाणार असून. उच्च शिक्षण क्षेत्रात आणि केंद्र सरकारी संस्थेत नोकरी करण्याची इच्छा
असणाऱ्या उमेदवारासाठी सुवर्णसंधी या पदाकरीता पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. या मेगा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जुलै २०२६ असून, आवश्यक शैक्षणिक पात्रता,
प्रवर्गनिहाय जागांची आकडेवारी आणि सविस्तर अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी."
Associate Professor : 23, Assistant Professor: 63 ,Assistant Librarian: 02 ,Assistant Director: 02
शैक्षणिक पात्रता:
उमेदवार संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (Master's Degree) किंवा UGC / NCTE / नियामक संस्थांच्या प्रचलित नियमांनुसार नेट (NET) / सेट (SET) / पीएच.डी. (Ph.D.) उत्तीर्ण असावा.
[ मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.]
एसोसिएट प्रोफेसर पदासाठी थेट शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत (Interview) होईल. इतर पदांसाठी उमेदवारांची संख्या जास्त असल्यास शॉर्टलिस्टिंगसाठी स्क्रीनिंग टेस्ट/परीक्षा घेतली जाऊ शकते.
वयोमर्यादा:
भारत सरकार आणि UGC च्या प्रचलित नियमांनुसार वयोमर्यादा राहील. (मागासवर्गीय उमेदवारांना नियमांनुसार सवलत असेल).