KVIC भरती 2026 अंतर्गत Khadi and Village Industries Commission कडून विविध विभागांसाठी कंत्राटी स्वरूपात मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अधिकृत जाहिरातींनुसार Young Professionals ची 20 पदे, तर Advisors आणि Senior Consultants
ची मिळून 30 पदे आहेत. म्हणजे जाहिराती मध्ये एकूण 50 कंत्राटी पदांच्या संधी उपलब्ध आहेत. Young Professionals साठी संबंधित क्षेत्रातील Post Graduation पात्रता असून वय 27 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. Advisors साठी
Government Departments/PSUs मधील retired किंवा voluntarily retired उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे, तर Senior Consultant साठी Post Graduation/Management degree आणि किमान 5 वर्षांचा संबंधित अनुभव
गरजेचा आहे. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2026 रात्री 23:59 पर्यंतची आहे. अंतिम मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा.
Young Professionals: 20 , Advisors: 15 , Senior Consultants: 15
शैक्षणिक पात्रता:
Young Professionals पदांसाठी संबंधित क्षेत्रातील Post Graduation degree ही मुख्य पात्रता आहे. Degree recognized University/Institution मधून असणे आवश्यक आहे desirable qualifications दिल्या आहेत. Accounts/Audit साठी CA,
शैक्षणिक पात्रता:
ICWA, M.Com., M.Sc. Accounting/Finance किंवा MBA Finance; Marketing साठी Marketing, Digital Marketing किंवा Brand Management; Design & Drawing साठी Civil Engineering, Structural Engineering किंवा Architecture; Legal साठी
शैक्षणिक पात्रता:
Law आणि Publicity साठी Mass Communication, Journalism, Media Studies, Public Relations किंवा Digital Media
Advisor पदासाठी संबंधित specialization नुसार Government Departments/PSUs मधील retired किंवा voluntarily retired
शैक्षणिक पात्रता:
personnel पात्र आहेत
संबंधित क्षेत्रात किमान 15 वर्षांचा relevant experience आवश्यक आहे.
Senior Consultant पदासाठी Post Graduation degree/Management degree आणि संबंधित क्षेत्रात किमान 5 वर्षांचा experience आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता:
विभागानुसार CA, MBA Finance, M.Com., Law, Textile, Civil/Structural/Architecture, Computer Science/IT/ECE
Online Application Qualification आणि Experience वर Shortlisting Personal Interview
वयोमर्यादा:
Young Professionals
Maximum Age: 27 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक.
Advisors
Minimum Age: 40 वर्षे
Maximum Age: 65 वर्षे
Senior Consultants
Maximum Age: 39 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक