महानिर्मिती भुसावळ भरती 2026: ITI पासवर 200 जागांसाठी प्रशिक्षण योजना; असा करा ऑनलाईन अर्ज
🔥 एकूण जागा: 200
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/4)

Mahanirmiti Bhusawal Recruitment 2026: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती / MAHAGENCO) भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर अंतर्गत आयटीआय (ITI) उत्तीर्ण उमेदवारांसाठी प्रशिक्षणाची मोठी संधी उपलब्ध

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/4)

झाली आहे! सामाजिक उत्तरदायित्व (CSR) योजनेअंतर्गत १x६६० मे.वॅ. भुसावळ प्रकल्पाने प्रभावित झालेल्या २४ गावातील आय.टी.आय. अर्हताधारक उमेदवारांसाठी एकूण २०० जागांवर प्रशिक्षणार्थी (Trainee) भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/4)

केली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २१ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली असून २१ ऑक्टोबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) ही अर्ज करण्याची अंतिम मुदत

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/4)

आहे. भुसावळ, रावेर आणि यावल तालुक्यातील प्रकल्पबाधित गावांमधील तरुण-तरुणींसाठी महानिर्मितीत २ वर्षांचे विद्यावेतन घेण्याची ही उत्तम संधी आहे.

💼 पदाचे नाव व तपशील

अप्रेंटिस: 200

🎓 पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:
आय. टी. आय. (ITI): उमेदवार शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) संबंधित व्यवसायासाठी (Trade) विहित परीक्षा उत्तीर्ण असावा.

📝 परीक्षा स्वरूप

गुणवत्ता यादी (Merit List) कागदपत्र पडताळणी (Document Verification) अंतिम निवड (Final Selection)

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
०१ सप्टेंबर २०२६ रोजी वय: १८ वर्षे ते ४३ वर्षांपर्यंत असले पाहिजे.

📅 महत्त्वाच्या तारखा

🚀
अर्जाची सद्यस्थिती 21 सप्टेंबर 2026
⏰
अर्जाची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2026
Nokariwala.com
🔥 ऑनलाईन अर्ज भरणे सुरु झाले आहे!
येथे अर्ज करा / जाहिरात पहा ➔ ⏭️ पुढील नोकरीची स्टोरी पहा