NICL AO भरती 2026: नॅशनल इन्श्युरन्स मध्ये 321 जागांसाठी पदवीधरांना संधी; करा ऑनलाईन अर्ज
🔥 एकूण जागा: 321
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/4)

NICL AO Recruitment 2026: भारत सरकारच्या मालकीच्या नेशनल इन्श्योरेन्स कंपनी लिमिटेड (NICL) मध्ये पदवीधरांसाठी प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer - Scale I) पदांवर भरतीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे! NICL द्वारे

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/4)

जनरलिस्ट आणि स्पेशालिस्ट (Finance, Legal, IT, Agriculture, Risk Engineers, Automobile Engineers, Company Secretaries) प्रवर्गात एकूण ३२१ जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/4)

कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduates) किंवा संबंधित क्षेत्रातील पदवीधारक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ०८ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०२६ आहे. विमा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/4)

क्षेत्रात ५०,०००+ प्रतिमहिना वेतनाची प्रतिष्ठित सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

💼 पदाचे नाव व तपशील

प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer - Scale I): ३२१

🎓 पात्रता निकष (1/5)

शैक्षणिक पात्रता:
Finance (CA & CMA): Chartered Accountant (ICAI) किंवा CMA + कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी (किमान ६०% गुण; SC/ST/PwBD साठी ५५%). Legal Officer: मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्यातील पदवी (Graduate/Post

🎓 पात्रता निकष (2/5)

शैक्षणिक पात्रता:
Graduate in Law) किमान ६०% गुणांसह (SC/ST/PwBD साठी ५५%). Information Technology (IT): B.E. / B.Tech / M.E. / M.Tech (Computer Science / IT) किंवा MCA किमान ६०% गुणांसह (SC/ST/PwBD साठी ५५%). Automobile Engineers:

🎓 पात्रता निकष (3/5)

शैक्षणिक पात्रता:
Automobile Engineering मध्ये B.E./B.Tech/M.E./M.Tech किंवा कोणत्याही इंजिनिअरिंग शाखेतील B.E./B.Tech सह ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये किमान १ वर्षाचा डिप्लोमा (किमान ६०% गुण; SC/ST/PwBD साठी ५५%). Risk Engineers:

🎓 पात्रता निकष (4/5)

शैक्षणिक पात्रता:
इंजिनिअरिंगमधील पदवी/पदव्युत्तर पदवी (IT व Automobile सोडून इतर सर्व शाखा) किमान ६०% गुणांसह (SC/ST/PwBD साठी ५५%). Company Secretaries: ACS/FCS (ICSI) + कोणतीही पदवी/पदव्युत्तर पदवी किमान ६०% गुणांसह (SC/ST/PwBD साठी

🎓 पात्रता निकष (5/5)

शैक्षणिक पात्रता:
५५%). Agriculture Officer: ४ वर्षांची Agriculture / Agricultural Biotechnology / Agricultural Engineering मधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किमान ६०% गुणांसह (SC/ST/PwBD साठी ५५%).

📝 परीक्षा स्वरूप (1/3)

Preliminary Examination (पूर्व परीक्षा): १०० गुणांची संगणकावर आधारित वस्तुनिष्ठ (Objective) ऑनलाईन परीक्षा. Main Examination (मुख्य परीक्षा): २५० गुणांची ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा + ३० गुणांची

📝 परीक्षा स्वरूप (2/3)

डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट (English Writing). Personal Interview (मुलाखत): मुख्य परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. Final Merit List: मुख्य परीक्षा (८०% भारंश) आणि मुलाखत (२०% भारंश)

📝 परीक्षा स्वरूप (3/3)

मधील एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी तयार केली जाईल.

⏳ वयाची अट (1/2)

वयोमर्यादा:
०१ ऑक्टोबर २०२६ या तारखे रोजी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे मध्ये असले पाहिजे. OBC (Non-Creamy Layer): ०३ वर्षे सूट (कमाल ३३ वर्षे) SC / ST: ०५ वर्षे सूट (कमाल ३५ वर्षे) PwBD (General/EWS): १० वर्षे सूट (कमाल ४०

⏳ वयाची अट (2/2)

वयोमर्यादा:
वर्षे)

📅 महत्त्वाच्या तारखा

🚀
अर्जाची सद्यस्थिती 8 ऑक्टोबर 2026
⏰
अर्जाची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2026
Nokariwala.com
🔥 ऑनलाईन अर्ज भरणे सुरु झाले आहे!
येथे अर्ज करा / जाहिरात पहा ➔ ⏭️ पुढील नोकरीची स्टोरी पहा