जर तुम्ही ITI उत्तीर्ण असाल तर तुम्हाला महावितरणमध्ये १ वर्षाचे शिकाऊ उमेदवार (Apprentice) म्हणून काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे , आणि तुझ्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे! अधिक्षक अभियंता, महावितरण
मंडळ कार्यालय, हिंगोली यांच्यामार्फत वीजतंत्री (Electrician) आणि तारतंत्री (Wireman) या व्यवसायातील NCVT अंतर्गत आयटीआय उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी तब्बल ८० पदांची शिकाऊ उमेदवार म्हणून भरती जाहीर केली आहे. या संधीच
सोन करता येईल या साठी मुदत ही ३ ऑगस्ट २०२६ ते ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत ठेवण्यात आली आहे मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा!
वीजतंत्री: ४० , तारतंत्री: ४०
शैक्षणिक पात्रता:
NCVT अंतर्गत ITI उत्तीर्ण असणे आवश्यक.
या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड ITI च्या एकूण गुणांच्या टक्केवारीनुसार (गुणवत्तेनुसार / Merit List) केली जाईल.
वयोमर्यादा:
१८ ते २७ वर्षे. मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट राहील