राज्य माहिती आयोग मुंबई भरती २०२६ | सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी नोकरीची संधी, पात्रता वेतन अर्ज प्रक्रिया पाहून लगेच अर्ज करा!
🔥 एकूण जागा: ०३
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/2)

जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी शासकीय सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी (Retired Officers) असतील आणि पुन्हा एकदा शासकीय कामकाजात योगदान देण्यास उत्सुक असतील, तर त्यांच्यासाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे! राज्य

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/2)

माहिती आयोग (मुख्यालय), मुंबई यांच्यामार्फत सेवानिवृत्त गट-अ आणि गट-ब अधिकाऱ्यांसाठी करार पद्धतीने (Contract Basis) ३ महत्त्वाच्या पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

💼 पदाचे नाव व तपशील

अवर सचिव (विधी) - गट अ: ०१ , कक्ष अधिकारी - गट ब: ०२

🎓 पात्रता निकष (1/2)

शैक्षणिक पात्रता:
अर्जदार व्यक्ती ही शासकीय सेवेतून निवृत्त झालेली विधी अधिकारी किंवा सेवानिवृत्त गट-अ (राजपत्रित) अवर सचिव (विधी) असणे आवश्यक आहे. अर्जदार व्यक्ती ही शासकीय सेवेतून निवृत्त झालेली गट-ब (राजपत्रित) कक्ष अधिकारी असणे

🎓 पात्रता निकष (2/2)

शैक्षणिक पात्रता:
आवश्यक आहे संगणक हाताळण्याचे पुरेसे ज्ञान (Computer Knowledge) असणे अनिवार्य आहे.

📝 परीक्षा स्वरूप

मूळ अधिकृत जाहिरात पाहवी.

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज सुरू झाले आहेत
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 10 ऑगस्ट 2026