MAHAGENCO Chief Engineer Recruitment 2026: Notification Out for 07 Posts | महानिर्मितीमध्ये मुख्य अभियंता पदांसाठी भरती जाहीर, असा करा अर्ज
🔥 एकूण जागा: 07
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/2)

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (महा निर्मिती / MAHAGENCO) मध्ये उच्च पदांवर नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. मुख्य अभियंता (जनरेशन) आणि मुख्य अभियंता (सिव्हिल) या पदांच्या एकूण ०७ जागांसाठी अधिकृत जाहिरात

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/2)

प्रसिद्ध करण्यात आली आहे. (टीप: यापूर्वीची जाहिरात क्र. १७/२०२४ रद्द करण्यात आली असून, इच्छुकांनी पुन्हा अर्ज करणे आवश्यक आहे. पात्रधारक उमेदवाराने मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज सादर करावा.

💼 पदाचे नाव व तपशील

मुख्य अभियंता - जनरेशन: 05 , मुख्य अभियंता - सिव्हिल: 02

🎓 पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:
इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / पॉवर इंजिनिअरिंगमधील पदवी. सिव्हिल इंजिनिअरिंग / तंत्रज्ञानामधील पदवी.

📝 परीक्षा स्वरूप

असेसमेंट सेंटर टेस्ट (९०% गुण): ग्रुप डिस्कशन, इन-बास्केट एक्सरसाइज, केस स्टडी आणि सादरीकरण कौशल्य. वैयक्तिक मुलाखत (१०% गुण)

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
२० ऑगस्ट २०२६ रोजी ५० वर्षे महा निर्मिती कर्मचाऱ्यांसाठी ५७ वर्षे सूट आहे. मागासवर्गीय व EWS उमेदवारांसाठी ५ वर्षे सूट दिली गेली आहे.

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती 29 जुलै 2026
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 20 ऑगस्ट 2026