PNB Local Bank Officer Recruitment 2026: Last Date Extended to 16th August | पीएनबी ५४५ जागांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, आता 'या' तारखेपर्यंत करा ऑनलाईन अर्ज
🔥 एकूण जागा: 545
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/3)

पंजाब नॅशनल बँकेत (PNB) अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी आली आहे. बँकेने ५४५ 'लोकल बँक ऑफिसर' (Local Bank Officer - LBO) पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची मुदत १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ज्या

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/3)

उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे किंवा माहिती अभावी अर्ज करता आला नव्हता, त्यांना आता पुन्हा अर्ज सादर करण्याची नामी संधी उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्रातील ६७ जागांसह एकूण ५४५ जागांसाठी ही मुदतवाढ लागू करण्यात आली असून

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/3)

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने त्वरित अर्ज भरावा.

💼 पदाचे नाव व तपशील

लोकल बँक ऑफिसर: ५४५

🎓 पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduation Degree) असणे आवश्यक व्यावसायिक बँकेत (Scheduled Commercial Bank / RRB) किमान १ वर्षाचा अनुभव असला पाहिजे.

📝 परीक्षा स्वरूप

1.ऑनलाईन लेखी परीक्षा (Online Written Test) 2. कागदपत्र पडताळणी (Screening) 3.स्थानिक भाषा चाचणी (Local Language Proficiency Test - आवश्यक असल्यास) 4.वैयक्तिक मुलाखत (Personal Interview)

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
२० ते ३० वर्षे (SC/ST साठी ५ वर्षे आणि OBC साठी ३ वर्षे सूट).

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती 20 जुलै 2026
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 16 ऑगस्ट 2026