राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शाळांमधील [३०,२०९ शिक्षक पदांच्या महाभरतीसाठी] ऑनलाईन पद्धतीने आणि पासणतिक्रमाणे (Preferences) नोंदवण्याची प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी
TAIT परीक्षा दिली आहे, त्यांनी {दिनांक ११ ऑगस्ट २०२६} र्वी आपला ऑनलाईन प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे अनिवार्य आहे अधिक माहिती करीता हा लेख पूर्ण वाचा.
शिक्षण सेवक / शिक्षक: ३०२०९
शैक्षणिक पात्रता:
इयत्ता १ ली ते ५ वी: एच.एससी. (१२ वी उत्तीर्ण) + डी.एल.एड. / डी.एड. (D.El.Ed / D.Ed) + MAHA-TET किंवा CTET (पेपर-१) उत्तीर्ण असणे बंधनकारक.
इयत्ता ६ वी ते ८ वी: बंधित विषयातील पदवी (Graduation) + डी.एल.एड. किंवा बी.एड.
शैक्षणिक पात्रता:
(B.Ed) + MAHA-TET किंवा CTET (पेपर-२) उत्तीर्ण असणे बंधनकारक.
इयत्ता ९ वी ते १० वी: संबंधित विषयातील पदवी (Graduation) + बी.एड. (B.Ed) उत्तीर्ण. (या वर्गासाठी TET/CTET ची अट नाही).
इयत्ता ११ वी ते १२ वी: संबंधित
शैक्षणिक पात्रता:
विषयातील पदव्युत्तर पदवी (Post Graduation - M.A. / M.Sc. / M.Com) + बी.एड. (B.Ed) उत्तीर्ण.
भरतीचे माध्यम व पद्धत: महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका/नगरपरिषद, शासकीय आश्रमशाळा व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त
पदे भरण्यासाठी 'पवित्र पोर्टल' (Pavitra Portal) या संगणकीय प्रणालीद्वारे ही पदभरती राबवली जात आहे. निवड प्रक्रियेचा आधार (Selection Criteria): सदर शिक्षक भरती प्रक्रिया ही 'शिक्षक अभियोग्यता व
बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2025)' मधील उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या गुणवत्तेनुसार (Merit List) केली जात आहे. या भरतीसाठी कोणतीही वेगळी तोंडी परीक्षा किंवा मुलाखत (विनामुलाखत पदांसाठी) घेतली
जाणार नाही. ८० टक्के पदभरतीचा शासन निर्णय: शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार, राज्यातील विविध शाळांच्या व्यवस्थापनांकडे प्राप्त झालेल्या एकूण मंजूर रिक्त पदांपैकी ८०% पदांवर प्राधान्यक्रमाने भरती
प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.
वयोमर्यादा:
18 ते 38 वर्षे राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत सूट उपलब्ध असेल.