Ministry of Cooperation Recruitment 2026: केंद्रीय सहकारिता मंत्रालयात विविध ग्रुप 'A' व 'B' पदांची अधिकृत भरती जाहीर; ऑनलाईन पद्धतीने , आत्ताच अर्ज करा !
🔥 एकूण जागा: 12
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/7)

सहकारिता मंत्रालय केंद्रीय रजिस्ट्रार कार्यालय भर्ती २०२६ (Ministry of Cooperation CRCS Bharti 2026): भारत सरकारच्या सहकारिता मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय सहकारी संस्था रजिस्ट्रार कार्यालयामार्फत (Office of Central

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/7)

Registrar of Cooperative Societies - CRCS) डेप्युटेशन (Deputation / शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट) तत्त्वावर विविध उच्चस्तरीय ग्रुप 'A' आणि ग्रुप 'B' पदांची मोठी शासकीय भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती संदर्भातील मूळ जाहिरात

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/7)

एप्रिल महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली होती, ज्याची अंतिम तारीख १० जून २०२६ निश्चित करण्यात आली होती. परंतु, सहकारिता मंत्रालयाच्या नवीन परिपत्रकानुसार (दिनांक १९ जून २०२६) उमेदवारांना मोठा दिलासा देत अर्ज करण्याची अंतिम

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/7)

मुदत आता थेट ३० दिवसांनी वाढवून १० जुलै २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. या सुवर्णसंधी अंतर्गत केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग (PSU), नाबार्ड (NABARD) किंवा मान्यताप्राप्त

📌 भरतीबद्दल थोडक्यात (5/7)

विद्यापीठांमधील पात्र अधिकार कर्माचाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. केंद्रीय सहकार क्षेत्रात क्लास-१ गॅझेटेड अधिकारी पदांवर काम करण्याची इच्छा असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांनी अटी व शर्ती तपासून दिलेल्या पत्त्यावर विहित

📌 भरतीबद्दल थोडक्यात (6/7)

मुदतीपूर्वी योग्य माध्यमाद्वारे (Proper Channel) आपले अर्ज सादर करावेत. प्राथमिक स्तरावर अपूर्ण भरलेले किंवा अंतिम तारखेनंतर प्राप्त होणारे अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी आणि

📌 भरतीबद्दल थोडक्यात (7/7)

तात्काळ खालील तपशील तपासून च अर्ज भरावा अंतिम तारीख संपण्यापूर्वी अर्ज करावा.

💼 पदाचे नाव व तपशील

Joint Registrar: 05 , Additional Registrar:02 , Deputy Registrar: 02 , Assistant Registrar: 01 , Senior Cooperative Officer: 02

🎓 पात्रता निकष (1/12)

शैक्षणिक पात्रता:
Joint Registrar: मान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉ (Law), कृषी (Agriculture), बँकिंग, बँकिंग आणि फायनान्शियल मॅनेजमेंट, चार्टर्ड अकाउंटन्सी (CA), ॲग्री-बिजनेस मॅनेजमेंट, ग्रामीण विकास आणि व्यवस्थापन (Rural Development),

🎓 पात्रता निकष (2/12)

शैक्षणिक पात्रता:
सहकार (Cooperation), सहकारी व्यवस्थापन, किंवा अर्थशास्त्र (Economics), कॉमर्स, सांख्यिकी (Statistics), पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सोशल वर्क यांपैकी कोणत्याही एका विषयात मास्टर डिग्री (Master's Degree) उत्तीर्ण असणे अनिवार्य.

🎓 पात्रता निकष (3/12)

शैक्षणिक पात्रता:
तसेच पदानुसार संबंधित क्षेत्रात ३ ते १० वर्षांचा व्यावसायिक अनुभव आवश्यक. Additional Registrar: मान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉ (Law), कृषी (Agriculture), बँकिंग, बँकिंग आणि फायनान्शियल मॅनेजमेंट, चार्टर्ड अकाउंटन्सी

🎓 पात्रता निकष (4/12)

शैक्षणिक पात्रता:
(CA), ॲग्री-बिजनेस मॅनेजमेंट, ग्रामीण विकास आणि व्यवस्थापन (Rural Development), सहकार (Cooperation), सहकारी व्यवस्थापन, किंवा अर्थशास्त्र (Economics), कॉमर्स, सांख्यिकी (Statistics), पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सोशल वर्क

🎓 पात्रता निकष (5/12)

शैक्षणिक पात्रता:
यांपैकी कोणत्याही एका विषयात मास्टर डिग्री (Master's Degree) उत्तीर्ण असणे अनिवार्य. तसेच पदानुसार संबंधित क्षेत्रात ३ ते १० वर्षांचा व्यावसायिक अनुभव आवश्यक. Deputy Registrar: मान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉ (Law),

🎓 पात्रता निकष (6/12)

शैक्षणिक पात्रता:
कृषी (Agriculture), बँकिंग, बँकिंग आणि फायनान्शियल मॅनेजमेंट, चार्टर्ड अकाउंटन्सी (CA), ॲग्री-बिजनेस मॅनेजमेंट, ग्रामीण विकास आणि व्यवस्थापन (Rural Development), सहकार (Cooperation), सहकारी व्यवस्थापन, किंवा अर्थशास्त्र

🎓 पात्रता निकष (7/12)

शैक्षणिक पात्रता:
(Economics), कॉमर्स, सांख्यिकी (Statistics), पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सोशल वर्क यांपैकी कोणत्याही एका विषयात मास्टर डिग्री (Master's Degree) उत्तीर्ण असणे अनिवार्य. तसेच पदानुसार संबंधित क्षेत्रात ३ ते १० वर्षांचा

🎓 पात्रता निकष (8/12)

शैक्षणिक पात्रता:
व्यावसायिक अनुभव आवश्यक. Assistant Registrar: मान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉ (Law), कृषी (Agriculture), बँकिंग, बँकिंग आणि फायनान्शियल मॅनेजमेंट, चार्टर्ड अकाउंटन्सी (CA), ॲग्री-बिजनेस मॅनेजमेंट, ग्रामीण विकास आणि

🎓 पात्रता निकष (9/12)

शैक्षणिक पात्रता:
व्यवस्थापन (Rural Development), सहकार (Cooperation), सहकारी व्यवस्थापन, किंवा अर्थशास्त्र (Economics), कॉमर्स, सांख्यिकी (Statistics), पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सोशल वर्क यांपैकी कोणत्याही एका विषयात मास्टर डिग्री (Master's

🎓 पात्रता निकष (10/12)

शैक्षणिक पात्रता:
Degree) उत्तीर्ण असणे अनिवार्य. तसेच पदानुसार संबंधित क्षेत्रात ३ ते १० वर्षांचा व्यावसायिक अनुभव आवश्यक. Senior Cooperative Officer: मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून लॉ (Law), कृषी, बँकिंग, चार्टर्ड

🎓 पात्रता निकष (11/12)

शैक्षणिक पात्रता:
अकाउंटन्सी, ॲग्री-बिजनेस मॅनेजमेंट, ग्रामीण विकास, सहकार, अर्थशास्त्र, वाणिज्य (Commerce), सांख्यिकी किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन यांपैकी कोणत्याही एका विषयात बॅचलर डिग्री (Bachelor's Degree) उत्तीर्ण असणे आवश्यक. तसेच

🎓 पात्रता निकष (12/12)

शैक्षणिक पात्रता:
सहकार क्षेत्र, सहकारी बँकिंग किंवा फायनान्स क्षेत्रात किमान २ वर्षांचा कामाचा अनुभव अनिवार्य.

📝 परीक्षा स्वरूप

मूळ जाहिरत पहावी .

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय 56 वर्षा पेक्षा जास्त नसावे

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 10 जुलै 2026