भारतीय नौदलाच्या नेव्हल डॉक यार्ड मुंबई (Naval Dockyard, Mumbai) अंतर्गत ॲप्रेंटिस (Apprentice - IT-28) पदांच्या एकूण २८३ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये non-ITI (8वी व 10वी पास),
ITI उत्तीर्ण तसेच फ्रेशर्स महिला व पुरुष उमेदवारांना ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंगची ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. विविध ट्रेडसाठी ही भरती होत असून, पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. .
ट्रेड ॲप्रेंटिस: २८३
शैक्षणिक पात्रता:
Rigger Trade: किमान ५०% गुणांसह ८ वी उत्तीर्ण (8th Pass) Crane Operator Overhead (SI): किमान ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण (10th Pass) इतर सर्व Designated Trades:किमान ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण (Matriculation) आणि
शैक्षणिक पात्रता:
संबंधित ट्रेडमध्ये NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त ITI उत्तीर्ण (किमान ५०% गुणांसह).
Shortlisting (शॉर्टलिस्टिंग): अर्जांची संख्या जास्त असल्यास 10वी आणि ITI मधील गुणांच्या आधारे 1:25 या प्रमाणात उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. Written Examination (लेखी
परीक्षा): १०० गुणांची वस्तुनिष्ठ (MCQ / OMR आधारित) लेखी परीक्षा घेतली जाईल. Document Verification (कागदपत्र पडताळणी): मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाईल. Medical Examination (वैद्यकीय तपासणी):
शासकीय रुग्णालयाकडून वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
वयोमर्यादा:
Non-Hazardous Trades साठी: किमान १४ वर्षे. Hazardous Trades (Foundryman, Pattern Maker, Welder trades, Painter G) साठी: किमान १८ वर्षे.