नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स या पदाकरीता 18 जागेसाठी भरती
🔥 एकूण जागा: 18
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/4)

मुंबई आणि नवी मुंबई परिसरात सरकारी नोकरी (Govt Jobs) शोधणाऱ्या आपल्या परिचारिका मित्रांसाठी एक मस्त संधी उपलब्ध झाली आहे.{ नवी मुंबई महानगरपालिका } {Navi Mumbai Municipal Corporation} अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/4)

अभियानांतर्गत स्टाफ नर्स {Staff Nurse} पदांसाठी कंत्राटी तत्त्वावर नवीन भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे! जर तुम्ही १२ वी उत्तीर्ण असाल आणि तुमचे नर्सिंगचे शिक्षण पूर्ण झाले असेल, तर या संधीचा नक्की फायदा घ्या .

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/4)

लक्षात ठेवा, यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने थेट अर्ज सादर करावा लागणार आहे. या भरतीची शैक्षणिक पात्रता, मानधन, वयोमर्यादा आणि अर्ज कसा करावा, याची संपूर्ण सोपी माहिती खाली दिली आहे, ती काळजीपूर्वक वाचा आणि वेळेत अर्ज

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/4)

करा या संधीच सोन करा आणि अर्ज करण्याची मुदत संपण्याअगोदर अर्ज करून घ्या अर्जाची शेवटची [ तारीख : 3 जुलै 2026 ] आहे

💼 पदाचे नाव व तपशील

स्टाफ नर्स (महिला) , स्टाफ नर्स ( पुरुष ) : 18

🎓 पात्रता निकष (1/2)

शैक्षणिक पात्रता:
उमेदवार १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जनरल नर्सिंग आणि मिडवाइफ डिप्लोमा (GNM) किंवा B.Sc. Nursing पूर्ण असणे बंधनकारक. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल (Maharashtra Nursing Council) कडे नोंदणी असणे अनिवार्य आहे. MS-CIT

🎓 पात्रता निकष (2/2)

शैक्षणिक पात्रता:
संगणक प्रमाणपत्र धारण केलेले असावे.

📝 परीक्षा स्वरूप (1/2)

परीक्षेचे स्वरूप व सिलॅबस (EXAM PATTERN):या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा इंटरव्यू होणार नाही. उमेदवारांची निवड ही त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या गुणांकन पद्धतीनुसार (Merit Based Selection)

📝 परीक्षा स्वरूप (2/2)

केली जाईल .

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
(दिनांक ३ जुलै २०२६ रोजी असणारे वय) राखीव (खुला) प्रवर्ग: कमाल ३८ वर्षांपर्यंत. राखीव प्रवर्ग (मागासवर्गीय): कमाल ४३ वर्षांपर्यंत. असले पाहिजे

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 3 जुलै 2026