NFR Railway Recruitment 2026: पूर्वोत्तर सीमा रेल्वेमध्ये 56 जागांसाठी स्पोर्ट्स कोटा भरती; 10वी आणि 12वी पास उमेदवारांना मोठी संधी
🔥 एकूण जागा: 56
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/3)

नमस्कार मित्रांनो! जर तुम्ही क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवले असेल आणि भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत खूशखबर आहे. ईशान्य सीमा रेल्वेने (Northeast Frontier Railway - NFR)

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/3)

'स्पोर्ट्स कोटा'अंतर्गत विविध ५६ पदांसाठी अधिकृत भरतीची घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे १०वी पास, १२वी पास आणि आयटीआय (ITI) पूर्ण केलेल्या खेळाडूंना थेट रेल्वे सेवेत रुजू होण्याची ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/3)

आहे. या लेखात आपण या भरतीविषयीची सर्व महत्त्वाची माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, क्रीडाविषयक निकष, निवड प्रक्रिया आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा.

💼 पदाचे नाव व तपशील

'स्पोर्ट्स कोटा' (Sports Quota): ५६

🎓 पात्रता निकष (1/2)

शैक्षणिक पात्रता:
Level 2 आणि Level 3 साठी: उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा कौन्सिलमधून १२वी (Class 12th / +2 Stage) किंवा त्यासमकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक . Level 1 साठी: उमेदवार १०वी (Matriculation) उत्तीर्ण असावा

🎓 पात्रता निकष (2/2)

शैक्षणिक पात्रता:
किंवा ITI उत्तीर्ण असावा किंवा NCVT द्वारे प्रदान केलेले National Apprenticeship Certificate (NAC) प्राप्त केलेले असले पाहिजे .

📝 परीक्षा स्वरूप (1/2)

क्रीडा प्रमाणपत्रांचे मूल्यांकन (Sports Achievements): ५० गुण शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): १० गुण कागदपत्र पडताळणी (Document Verification): सर्व मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाते.

📝 परीक्षा स्वरूप (2/2)

वैद्यकीय तपासणी (Medical Examination): रेल्वेच्या मानकांनुसार वैद्यकीय चाचणी पूर्ण करावी लागते.

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
18 ते 25 वर्ष [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती 25 जुलै 2026
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 24 ऑगस्ट 2026