महारत्न सरकारी कंपनी असलेल्या 'ऑयल इंडिया लिमिटेड' (Oil India Limited - OIL) मध्ये विविध पदांच्या भरतीची नवीन अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ग्रेड A, B आणि C मधील वरिष्ठ वैज्ञानिक, वरिष्ठ अधिकारी, लेखा
अधिकारी, हिंदी अधिकारी आणि कॉन्फिडेंशियल सेक्रेटरी यांसारख्या विविध रिक्त पदांसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांनुसार पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएच.डी. (Ph.D.) किंवा सीए
(CA/ICMAI) पात्रता असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू असून, इच्छुक उमेदवारांना १४ नोव्हेंबर २०२६ (सकाळी ११:०० वाजेपर्यंत) पर्यंत अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल.
निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी (महिना ९०,००० ते १,५०,००० रुपयांपर्यंत अंदाजे ग्रॉस सॅलरी) आणि उत्तम करिअर संधी मिळणार आहे. वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क आणि निवड प्रक्रियेची सविस्तर माहिती आहे.
Superintending Research Scientist: 05 , Senior Officer (Mechanical): 14 , Senior Officer (Petroleum): 04 , Senior Accounts Officer / Senior Internal Auditor: 06 , Hindi Officer (Official Language): 02 , Confidential
Secretary: 01
शैक्षणिक पात्रता:
Superintending Research Scientist (CH-01): केमिस्ट्री, जिऑलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग किंवा पेट्रोलियम इंजिनिअरिंगमध्ये किमान ६०% गुणांसह Ph.D. आणि संबंधित क्षेत्रात किमान ४ वर्षांचा अनुभवा.
Senior Officer (Mechanical -
शैक्षणिक पात्रता:
ME-02): किमान ६५% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ४ वर्षांची पदवी (बॅचलर डिग्री).
Senior Officer (Petroleum - PE-03): इंजिनिअरिंग पदवीसह किमान ६०% गुणांत पेट्रोलियम इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजीमध्ये २ वर्षांची मास्टर
शैक्षणिक पात्रता:
डिग्री.
Senior Accounts Officer / Senior Internal Auditor (AC-04): ICAI किंवा ICMAI चे असोसिएट मेंबर (Associate Member).
Hindi Officer (HO-05): हिंदी विषयात पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आणि ३ वर्षांचा अनुभव.
Confidential
शैक्षणिक पात्रता:
Secretary (CS-06): ग्रॅज्युएटसह सेक्रेटरीयल प्रॅक्टिस/मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंटमध्ये १ किंवा २ वर्षांचा डिप्लोमा आणि २ वर्षांचा अनुभव.
Computer Based Test (CBT): १०० गुणांची ऑनलाइन परीक्षा. Personal Interview (PI) / Proficiency Test / Skill Test: पदांनुसार मुलाखत किंवा कौशल्य परीक्षा (शॉर्टहँड, ट्रान्सलेशन्स इ.). Document
Verification: कागदपत्र पडताळणी. Pre-Employment Medical Examination (PEME): वैद्यकीय फिटनेस तपासणी.
वयोमर्यादा:
१४ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या ५ नुसार कमाल वय ३७ ते ४२ वर्षे