PCMC Bharti 2026: पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 'आपदा मित्र स्वयंसेवक' पदांची मोठी भरती जाहीर!
🔥 एकूण जागा: 50
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/3)

PCMC Bharti 2026: पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation), आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्यामार्फत पावसाळा कालावधीकरीता मानधन तत्त्वावर "आपदा मित्र स्वयंसेवक" (PCDRF) पदांसाठी तातडीने भरती

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/3)

प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५० अनुभवी आणि पात्र उमेदवारांची निवड केली जाणार असून, पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १६

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/3)

जुलै २०२६ आहे. अर्चाची मुदत संपण्याअगोदर अर्ज करा आणि अर्ज हे 16 जुलै 2026 पर्यंत पोहोचेल या बेताने पाठवा.

💼 पदाचे नाव व तपशील

आपदा मित्र स्वयंसेवक (PCDRF): 50

🎓 पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:
१० वी उत्तीर्ण आवश्यक. # राज्य अग्निशमन दल, आपदा मित्र किंवा नागरी संरक्षण दल या शासनमान्य संस्थेचे प्रशिक्षण घेतलेले असणे आवश्यक. # आपत्ती व्यवस्थापन कामाचा किमान अनुभव असणे आवश्यक.

📝 परीक्षा स्वरूप

कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखत / कागदपत्र पडताळणी आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
परी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत नियमांनुसार आणि जाहिरातीच्या अटी व शर्तींनुसार राहील. (सविस्तर माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.)

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 16 जुलै 2026