PGIMER Nursing Officer Recruitment 2026: नर्सिंग ऑफिसर पदाच्या 243 जागांसाठी भरती
🔥 एकूण जागा: 243
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/3)

PGIMER Nursing Officer Recruitment 2026: Postgraduate Institute of Medical Education & Research (PGIMER), Chandigarh यांच्या वतीने Nursing Officer (Group ‘B’) पदासाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/3)

अंतर्गत Nursing Officer पदाच्या एकूण 243 जागा भरण्यात येणार आहेत. पात्र भारतीय नागरिकांकडून या पदासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती Direct Recruitment पद्धतीने होणार आहे. जाहिरातीनुसार ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/3)

10 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 ऑक्टोबर 2026 आहे.

💼 पदाचे नाव व तपशील

Nursing Officer (Group B): 243

🎓 पात्रता निकष (1/2)

शैक्षणिक पात्रता:
B.Sc. (Hons) Nursing किंवा B.Sc Nursing पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून उत्तीर्ण असावी; किंवा Post Basic B.Sc Nursing पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून उत्तीर्ण असावी; किंवा मान्यताप्राप्त

🎓 पात्रता निकष (2/2)

शैक्षणिक पात्रता:
बोर्ड/कौन्सिलमधून General Nursing and Midwifery (GNM) Diploma पूर्ण केलेला असावा.

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
3 ऑक्टोबर 2026 रोजी 18 ते 35 वर्षे

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती 10 सप्टेंबर 2026
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 3 ऑक्टोबर 2026