स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये Group CISO (Chief Information Security Officer) या रिक्त ०१ जागे साठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रसिद्ध करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख {२४ सप्टेंबर २०२६} आहे.
Group CISO (Chief Information Security Officer) - ०१ जागा
शैक्षणिक पात्रता:
B. Tech/ B.E. (Computer Science/ CS & Engineering/ Software Engineering/ IT/ Electronics/ Electronics & Communications/ Cyber Security किंवा समकक्ष पदवी किमान ५०% गुणांसह)
कंत्राट कालावधी: ३ वर्षे (बँकेच्या इच्छेनुसार व परस्पर मान्यतेवर पुढील २ वर्षांसाठी वाढवता येऊ शकतो; एकूण कमाल कालावधी ५ वर्षे). निवड प्रक्रिया: प्राप्त अर्जांमधून शॉर्टलिस्टिंग (Shortlisting) केले
जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची मुलाखत (Interview) घेतली जाईल, ज्यामध्ये उमेदवाराचे १० मिनिटांचे प्रेझेंटेशन समाविष्ट असेल. मुलाखतीतील गुणांवर आधारित गुणवत्ता यादी (Merit List) तयार करून CTC
Negotiation केले जाईल.
वयोमर्यादा:
३१ ऑगस्ट २०२६ रोजी कमाल ५७ वर्षां पेक्षा जास्त नसावे.