रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत 907 प्राध्यापक व शिक्षक पदांची मेगा भरती
🔥 एकूण जागा: 907
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/4)

शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था 'रयत शिक्षण संस्था, सातारा' अंतर्गत शिवाजी विद्यापीठ संलग्नित विविध महाविद्यालयांमध्ये चालू शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता मोठी भरती जाहीर झकरण्यात आली आहे. ही भरती संपूर्णपणे तासिका

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/4)

तत्वावर (CHB - Clock Hour Basis) आणि तात्पुरत्या स्वरूपात केली जात असून, एकूण ४६८ जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना थेट वॉक-इन-इंटरव्ह्यू (समक्ष मुलाखती वरती) निवडले जाईल. एकूण 31 वेग वेगळ्या विषया

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/4)

साठी भरती केली जात आहे संपूर्ण विषयाची माहिती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पहावी. अंतिम तारखेची मुदत संपण्याअगोदर अर्ज करून घ्या . अर्जाची अंतिम: मुदत 29 जून 2026 आहे व मुलाखतीची तारीख: 2 जुलै 2026 व 3 जुलै 2026 सकाळी 9:00

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/4)

पासून चालू होईल. लवकरात लवकर अर्ज करून तुमची उपस्थिती नोंदवा.

💼 पदाचे नाव व तपशील

सहाय्यक प्राध्यापक , ग्रंथपाल , शारीरिक शिक्षण संचालक

🎓 पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:
शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पहावी

📝 परीक्षा स्वरूप (1/2)

निवड ही मुलाखतीद्वारे केली जाईल. विषयानुसार आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, धनंजयराव गाडगीळ कॉलेज, छत्रपती शिवाजी कॉलेज आणि यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (सातारा) येथे मुलाखती होतील (कृपया अधिकृत

📝 परीक्षा स्वरूप (2/2)

वेळापत्रक तपासावे).

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
मूळ जाहिरात पहावी.

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 29 जून 2026