जिल्ह्यातील सुशिक्षित नोकरी शोधक तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे! {सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,} सांगली (स्थापित 1927) यांच्यामार्फत 'क्लार्क (ज्युनिअर असिस्टंट)' या पदासाठी तब्बल 444 जागांवर
भव्य भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीची संपूर्ण परीक्षा प्रक्रिया {IBPS} या अधिकृत संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेतली स्वीकारले जात आहेत. जर तुम्ही सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहात आणि बँकेत नोकरी करण्याचे तुमचे
स्वप्न असेल, तर तुमच्या साठी सुवर्णसंधी अजिबात सोडू नका. भरतीबाबतची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता आणि अर्जाची पद्धत खालीलप्रमाणे सविस्तर दिली आहे अर्ज करण्यापूर्वी हा लेख वाचून घ्यावा तुम्हाला या लेख नक्कीच उपयोग
होईल.
क्लार्क (ज्युनिअर असिस्टंट) - Clerk (Junior Assistant): 444
शैक्षणिक पात्रता:
पदवीधर: उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेमधून (पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे.
संगणक ज्ञान: उमेदवाराकडे MS-CIT किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेला समकक्ष संगणक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे
शैक्षणिक पात्रता:
आवश्यक आहे (ज्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण संगणक विषयात झाले आहे, त्यांना ही अट लागू नाही).
ऑनलाईन परीक्षा सहकार ज्ञान (Co-operation): 20 गुण बँकिंग ज्ञान (Banking): 20 गुण सामान्य ज्ञान (General Knowledge): 10 गुण इंग्रजी भाषा ज्ञान (English Language): 10 गुण संगणक व माहिती
तंत्रज्ञान (Computer & IT): 10 गुण बुद्धिमत्ता व गणित (Reasoning & Aptitude): 10 गुण मराठी भाषा ज्ञान (Marathi Language): 10
वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय 20 जून 2026 रोजी कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वर्षे दरम्यान असावे. (म्हणजेच उमेदवाराचा जन्म 21/06/1991 पूर्वी झालेला नसावा).