{ रयत शिक्षण संस्था सातारा } येथे Assistant Professor, Librarian, Director of Physical Education असे एकूण 306 विविध पदे मुलाखती द्वारे भरले जाणार असून [ मुलाखती ची तारीख : 22 जून 2026 ] आहे तर या रोजी मुलाखतीला हजर
राहणे अवश्क आहे व अर्ज करण्याची [ अंतिम तारीख : 19 जून 2026 ] असून अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत तरी पत्रधारक उमेदवाराने अंतिम मुदत संपण्याअगोदर अर्ज करून घ्यावे
Assistant Professor, Librarian, Director of Physical Education
शैक्षणिक पात्रता:
शैक्षणिक पात्र ते करिता कृपया खाली दिलेल्या लिंक द्वारे मुळ जाहिरात PDF डाऊनलोड करून पाहावी
मुलाखतींद्वारे भरती केली जाईल.
वयोमर्यादा:
कृपया मुळ जाहिरात पाहावी