RRB JE Recruitment 2026 भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुण तरुणींसाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी तुमचा नोकरीवाला नावाचा मित्र घेऊन आलो आहे. Railway Recruitment Board (RRB) ने
CEN No. 04/2026 अंतर्गत Junior Engineer (JE), Depot Material Superintendent (DMS) आणि Chemical & Metallurgical Assistant (CMA) या महत्त्वाच्या पदांसाठी तब्बल 4098 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे
विभागामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी, चांगल्या स्वरूपातील वेतन, विविध सरकारकडून मिळणारे भत्ते आणि भविष्यात प्रगती करण्याची उत्तम संधी मिळत आहे ही भरती रेल्वे विभागत असल्यामुळे देशभरातील
उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी पूर्ण केली असेल आणि केंद्र सरकारच्या नोकरीची तयारी करत असाल, तर ही संधी अजिबात सोडू नका. या भरतीची सर्वात मोठी विशेषता
म्हणजे देशभरातील विविध Railway Recruitment Boards (RRB) मार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 7th CPC अंतर्गत Level-6 वेतनश्रेणीनुसार ₹35,400 प्रारंभिक वेतन मिळणार असून त्यासोबत महागाई
भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), प्रवास भत्ता (TA) तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणारे इतर विविध लाभ देखील मिळतील. त्यामुळे ही भरती केवळ नोकरीची संधी नसून सुरक्षित आणि उज्ज्वल करिअर घडविण्याची मोठी संधी आहे. या लेखामध्ये
आम्ही RRB JE Recruitment 2026 संदर्भातील एकूण पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे, महत्त्वाच्या तारखा आणि अधिकृत अधिसूचनेतील सर्व
महत्त्वाची माहिती अगदी सोप्या मराठीत समजावून सांगितली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि त्यानंतरच ऑनलाइन अर्ज भरा, म्हणजे अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.
Junior Engineer (JE), Depot Material Superintendent (DMS), Chemical & Metallurgical Assistant (CMA)
शैक्षणिक पात्रता:
संबंधित शाखेतील Engineering Diploma किंवा Engineering Degree.
संबंधित शाखेतील Engineering Diploma किंवा Engineering Degree.
B.Sc (Physics/Chemistry) पूर्ण केलेले असावे.
Computer Based Test (CBT-1 Document Verification (DV) आणि शेवटी Medical Examination
वयोमर्यादा:
18 ते 33 वर्षे