RRB Level 1 Admit Card 2026: रेल्वे भरती बोर्डाच्या CEN 09/2025 अंतर्गत Level-1 पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. या भरतीची Computer Based Test (CBT) परीक्षा 03 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 या
कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. उमेदवारांना त्यांच्या परीक्षेची तारीख आणि शहराची माहिती साधारणपणे परीक्षेच्या 10 दिवस आधी, तर RRB Level 1 Admit Card 2026 / E-Call Letter परीक्षेच्या सुमारे 4 दिवस आधी डाउनलोड करता
येईल.
विविध पदे
शैक्षणिक पात्रता:
ज्या उमेदवारांनी यशस्वीरी्या ऑनलाईन अर्ज पूर्ण केला आहे, तेच पात्र आहेत.
मूळ फोटो ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
Computer Based Test (CBT) – 100 प्रश्न, 100 गुण, कालावधी 90 मिनिटे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुणांची कपात केले जाणार आहेत.
वयोमर्यादा:
नियमानुसार