RRB Paramedical Recruitment 2026: भारतीय रेल्वेच्या विविध झोनमध्ये पॅरामेडिकल प्रवर्गातील विविध पदांसाठी एकूण ५९० रिक्त जागांवर मेगा भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे! रेल्वे भरती बोर्डाद्वारे (RRB) नर्सिंग
सुपरिंटेंडंट, फार्मसिस्ट, लॅब असिस्टंट, रेडियोग्राफर, हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर, ईसीजी टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन अशा विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा, पदवी
आणि (B.Sc Nursing / B.Pharm / D.Pharm / DMLT / B.Sc) उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी रेल्वे विभागात सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १५ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली असून १४
ऑक्टोबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून तुमची उपस्थिती नोंदवा.
नर्सिंग सुपरिंटेंडंट: ३६५ , फार्मसिस्ट: ११८ , हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर: ४३ , लॅब असिस्टंट: ३१ , रेडियोग्राफर एक्स-रे टेक्निशियन: २५ , ईसीजी टेक्निशियन: ०४ , ऑप्टोमेट्रिस्ट: ०२ , डायलिसिस टेक्निशियन: ०१ ,
ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट: ०१
शैक्षणिक पात्रता:
Nursing Superintendent: GNM (General Nursing & Midwifery - 3 years) कोर्स उत्तीर्ण किंवा B.Sc. (Nursing) पदवी आणि परिचारिका व सुईण (Registered Nurse & Midwife) म्हणून नोंदणी.
Pharmacist (Entry Grade): मान्यताप्राप्त
शैक्षणिक पात्रता:
संस्थेतून फार्मसीमधील पदवी (B.Pharm) किंवा डिप्लोमा (D.Pharm/Doctor of Pharmacy) आणि Pharmacy Act, 1948 अंतर्गत नोंदणी आवश्यक.
Health & Malaria Inspector Gr II: B.Sc. (केमिस्ट्री मुख्य/ऐच्छिक विषय) + १ वर्षाचा
शैक्षणिक पात्रता:
Health/Sanitary Inspector डिप्लोमा किंवा १ वर्षाचे NTC (National Trade Certificate).
Lab Assistant Grade II: १२वी सायन्स + DMLT (Diploma in Medical Lab Technology) किंवा B.Sc. MLT.
Radiographer X-Ray Technician:
शैक्षणिक पात्रता:
१२वी सायन्स (Physics & Chemistry) + Radiography / X-Ray Technician मध्ये २ वर्षांचा डिप्लोमा किंवा B.Sc. (Radiography / Imaging Technology).
ECG Technician: १२वी / B.Sc. (Science) + ECG Laboratory Technology /
शैक्षणिक पात्रता:
Cardiology Technician मध्ये किमान १ वर्षाचा प्रमाणपत्र/डिप्लोमा किंवा पदवी.
Dialysis Technician: B.Sc. + Dialysis Technology / Haemodialysis मधील डिप्लोमा किंवा २ वर्षांचा अनुभव (किंवा B.Sc. in Dialysis Technology).
शैक्षणिक पात्रता:
Audiologist & Speech Therapist: Bachelor in Audiology, Speech Language Pathology (BASLP) + RCI कडे नोंदणी.
Optometrist: B.Sc. in Optometry किंवा Ophthalmic Technician मध्ये डिप्लोमा (३ ते ४ वर्षे कालावधी) + संबंधित
शैक्षणिक पात्रता:
कौन्सिल नोंदणी.
Computer Based Test (CBT) Document Verification (DV) Medical Examination (ME)
वयोमर्यादा:
Nursing Superintendent: २० ते ४० वर्षे
Pharmacist (Entry Grade): २० ते ३५ वर्षे
Health & Malaria Inspector Gr II / Dialysis Tech / Radiographer / ECG Tech / Optometrist / Lab Assistant: १८/१९/२० ते ३३
वयोमर्यादा:
वर्षे
Audiologist & Speech Therapist: २१ ते ३० वर्षे
OBC (Non-Creamy Layer): ०३ वर्षे सूट
SC / ST: ०५ वर्षे सूट