RRC NCR Railway Apprentice Recruitment 2026: उत्तर मध्य रेल्वेत १८५३ जागांसाठी मोठी भरती जाहीर ; १० वी आणि ITI पास उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध!
🔥 एकूण जागा: 1853
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/4)

RRC NCR Railway Apprentice Bharti 2026: रेल्वे विभागात सरकारी नोकरी किंवा ट्रेनिंग करू इच्छिणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे! भारतीय रेल्वेच्या 'रेल्वे रिक्रूटमेंट सेल, उत्तर मध्य रेल्वे' (RRC NCR -

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/4)

Prayagraj) द्वारे २०२६-२७ या वर्षासाठी ॲक्ट अप्रेंटिस (Act Apprentices) पदांची अधिकृत मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे विविध ट्रेडमधील एकूण 1853 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी कोणतीही लेखी

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/4)

परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही, थेट शैक्षणिक गुणांच्या मेरिटवर निवड केली जाईल. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अधिकृत पोर्टलवर अर्ज सादर करता येईल. पत्रधारक उमेदवाराने अर्जाची मुदत संपण्याअगोदर अर्ज करून घ्या. अर्ज

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/4)

सुरू होण्याची तारीख:8 जुलै 2026 व अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 ऑगस्ट 2026 आहे.

💼 पदाचे नाव व तपशील

अप्रेंटिस: 1853

🎓 पात्रता निकष (1/3)

शैक्षणिक पात्रता:
१० वी उत्तीर्ण (किमान ५०% गुणांसह) + संबंधित ट्रेडमध्ये ITI शैक्षणिक पात्रता: उमेदवार किमान ५०% गुणांसह १० वी (SSC/Matriculation) परीक्षा उत्तीर्ण असावा. तांत्रिक पात्रता (ITI): उमेदवार संबंधित ट्रेडमध्ये मान्यताप्राप्त

🎓 पात्रता निकष (2/3)

शैक्षणिक पात्रता:
संस्थेतून (NCVT/SCVT) ITI उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. महत्त्वाची टीप: ज्यांचा १० वी किंवा ITI चा निकाल अद्याप प्रलंबित (Awaited) आहे किंवा जे ITI मध्ये नापास आहेत, ते अर्ज करू शकत नाहीत. तसेच इंजिनिअरिंग पदवी आणि

🎓 पात्रता निकष (3/3)

शैक्षणिक पात्रता:
डिप्लोमा धारक या भरतीसाठी पात्र नाहीत.

📝 परीक्षा स्वरूप

१० वी आणि ITI मधील गुणांच्या सरासरी मेरिटनुसार (परीक्षा नाही)

⏳ वयाची अट (1/2)

वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय किमान १५ वर्षे पूर्ण असावे आणि कमाल २४ वर्षांपेक्षा जास्त नसावे. वयामध्ये सवलत (Age Relaxation):SC / ST उमेदवार: ०५ वर्षे सूट (कमाल २९ वर्षांपर्यंत). OBC उमेदवार: ०३ वर्षे सूट (कमाल २७ वर्षांपर्यंत).

⏳ वयाची अट (2/2)

वयोमर्यादा:
PwBD (दिव्यांग) उमेदवार: १० वर्षे सूट. माजी सैनिक (Ex-Servicemen): नियमानुसार अतिरिक्त सूट दिली जाईल.

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 7 ऑगस्ट 2026