RTMNU नागपूर विद्यापीठ भरती २०२६ | सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदासाठी १३९ जागांसाठी मेगा भरती!
🔥 एकूण जागा: १३९
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/2)

उच्च शिक्षणात किंवा विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) म्हणून काम करण्याची शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध आहे! राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये (RTMNU), नागपूर

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/2)

यांच्यामार्फत विविध पदव्युत्तर विभाग, महाविद्यालये आणि अभ्यास केंद्रांमध्ये १३९ कंत्राटी (Contractual) सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

💼 पदाचे नाव व तपशील

सहाय्यक प्राध्यापक: १३९

🎓 पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:
विषयानुसार आवश्यक व्यावसायिक/तांत्रिक पदवी अधिक माहिती करीता मूळ अधिकृत जाहिरात पहावी.

📝 परीक्षा स्वरूप (1/2)

ऑनलाईन अर्जांची छाननी (Scrutiny) केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे (Interview) आणि शैक्षणिक पात्रतेच्या आधारे केली

📝 परीक्षा स्वरूप (2/2)

जाईल. मुलाखतीची तारीख आणि वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर लवकरच जाहीर होईल.

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
(१० ऑगस्ट २०२६ रोजी) कमाल ५९ वर्षांपर्यंत (Maximum 59 years) असावे.

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती 30 जुलै 2026
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 10 ऑगस्ट 2026