SBI Clerk Recruitment 2026: SBI मध्ये 9,124 जागांची भरती; पदवीधरांना मोठी संधी
🔥 एकूण जागा: 9,124
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/3)

State Bank of India (SBI) मध्ये Junior Associate (Customer Support & Sales) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Regular आणि Backlog मिळून एकूण 9,124 रिक्त जागांसाठी भरती उपलब्ध आहे. यामध्ये 7,680

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/3)

Regular जागा आणि 1,444 Backlog जागा आहेत. पदवीधर उमेदवारांसाठी ही बँकिंग क्षेत्रातील चांगली सुवर्णसंधी आहे. SBI च्या अधिकृत Careers पेजवर या भरतीची जाहिरात अधिकृत पणे प्रसिद्ध करण्यात आली असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/3)

11 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या मुदती पर्यंत सुरू आहे.

💼 पदाचे नाव व तपशील

Junior Associate (Customer Support & Sales): 9124

🎓 पात्रता निकष (1/2)

शैक्षणिक पात्रता:
उमेदवारकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) असणे आवश्यक आहे पदवीच्या अंतिम वर्षात किंवा अंतिम सेमिस्टरमध्ये असलेले उमेदवारही काही अटींसह अर्ज करू शकतात. निवड झाल्यास संबंधित उमेदवाराने 31

🎓 पात्रता निकष (2/2)

शैक्षणिक पात्रता:
डिसेंबर 2026 पर्यंत पदवी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

📝 परीक्षा स्वरूप

1. Preliminary Examination 2. Main Examination 3. Local Language Proficiency Test,

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
1 एप्रिल 2026 रोजी उमेदवाराचे वय किमान वय – 20 वर्षे कमाल वय – 28 वर्षे आरक्षित तसेच इतर पात्र विशेष प्रवर्गांना नियमांनुसार वयामध्ये सवलत दिली गेली आहे.

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती 11 ऑगस्ट 2026
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 31 ऑगस्ट 2026