नमस्कार मित्रांनो! मी नोकरीवाला नावाचा मित्र तुमच्या करीता नवीन भरती घेऊन आलो आहे. या लेखा मध्ये तुम्हाला सविस्तर माहिती आहे तर पूर्ण लेख वाचण्याची कृपा करावी.जर तुम्ही केंद्र सरकारच्या एका उत्तम आणि प्रतिष्ठित संस्थेत
ऑफिसर किंवा मॅनेजर पदावर काम करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL) या भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या मिनी-रत्न
कंपनीने नवीन भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे डेप्युटी मॅनेजर (IT) आणि असिस्टंट मॅनेजर (HR, F&A, MM, IT, Official Language, Safety) अशा विविध विभागांतील एकूण २४ जागा भरल्या जाणार आहेत. या
पदांसाठी आकर्षक वेतनश्रेणी असून डेप्युटी मॅनेजरसाठी ₹५०,००० ते ₹१,६०,००० आणि असिस्टंट मॅनेजरसाठी ₹४०,००० ते ₹१,४०,००० पर्यंत पगार मिळणार आहे. जर तुमचे शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, CA, Master's Degree किंवा संबंधित क्षेत्रात
झाले असेल आणि तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही संधी मुळीच सोडू नका. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २५ जुलै २०२६ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत ही २४ ऑगस्ट २०२६ आहे. अर्जाची संपूर्ण पद्धत
ऑनलाइन आहे. तर अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचून अर्ज करा
Deputy Manager (IT) - Application Developer: ०१ , Assistant Manager (HR): ०४ ,Assistant Manager (F&A): ०९ , Assistant Manager (MM): ०४ ,Assistant Manager (IT): ०२, Assistant Manager (OL): ०१ ,Assistant Manager (Safety):
०३
शैक्षणिक पात्रता:
Deputy Manager (IT) - Application Developer: उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगणक शास्त्र (CS), माहिती तंत्रज्ञान (IT) किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन (ECE) मध्ये ६०% गुणांसह प्रथम श्रेणीत B.E. / B.Tech
शैक्षणिक पात्रता:
पूर्ण केलेले असावे. तसेच C Java, JavaScript, ASP.NET किंवा PHP मध्ये अधिकारी/एक्झिक्युटिव्ह म्हणून ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
Assistant Manager (HR): प्रथम श्रेणीत Master's Degree (PM & IR / MSW / MBA - HR
शैक्षणिक पात्रता:
स्पेशलायझेशन) किंवा HR मधील २ वर्षांचा PG डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे.
Assistant Manager (F&A): B.Com पदवीसह CA (Chartered Accountant) किंवा ICWA/CMA पूर्ण असणे गरजेचे आहे.
Assistant Manager (MM): मेकॅनिकल
शैक्षणिक पात्रता:
इलेक्ट्रिकल पल्प अँड पेपर इलेक्ट्रॉनिक्स किंवा प्रिंटिंग तंत्रज्ञान यापैकी एका विषयात प्रथम श्रेणीतील इंजिनिअरिंग पदवी यासोबतच मटीरिअल मॅनेजमेंट पर्चेस सप्लाय साखळी किंवा लॉजिस्टिक मॅनेजमेंटमध्ये २ वर्षांचा PG डिप्लोमा /
शैक्षणिक पात्रता:
MBA आवश्यक आहे.
Assistant Manager (IT): प्रथम श्रेणीतील MCA पदवी किंवा B.Tech (Computer Engineering / IT) असणे आवश्यक आहे.
Assistant Manager (OL): हिंदी किंवा इंग्रजी विषयात प्रथम श्रेणीतील मास्टर पदवी आणि पदवी
शैक्षणिक पात्रता:
स्तरावर दुसरा विषय (हिंदी असल्यास इंग्रजी / इंग्रजी असल्यास हिंदी) असावा तसेच हिंदी ते इंग्रजी आणि उलट भाषांतराचा २ वर्षांचा अनुभव असावा.
Assistant Manager (Safety): कोणत्याही इंजिनिअरिंग शाखेची पदवी/डिप्लोमा किंवा
शैक्षणिक पात्रता:
Physics/Chemistry मधील Degree सोबतच Industrial Safety मध्ये पदवी/डिप्लोमा आणि संबंधित क्षेत्रातील सुपरवायझर पदाचा अनुभव आवश्यक आहे.
१.संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा (Online CBT Test) नेगेटिव्ह मार्किंग: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/४ (0.25) गुण कापले जातील. २.वैयक्तिक मुलाखत (Personal Interview): संगणक परीक्षेतील गुणवत्तेच्या
आधारे १:४ या प्रमाणात उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीला २५% वेटेज असेल. ३.कागदपत्र पडताळणी (Document Verification): अंतिम निवडीपूर्वी सर्व मूळ प्रमाणपत्रांची तपासणी केली
जाईल. ४.वैद्यकीय तपासणी (Medical Examination): शारीरिकदृष्ट्या पात्र ठरण्यासाठी उमेदवाराची वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.
वयोमर्यादा:
२४ ऑगस्ट २०२६ या तारखेनुसार 18 ते 30/35 वर्षे असले पाहिजे.
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]